इंडियन ओव्हरसीज बँकेत पदवीधरांना नोकरी अर्ज करण्याची शेवटची संधी | Indian Overseas Bank Bharti 2024

Indian Overseas Bank Bharti 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. देशातील नावाजलेली बँक इंडियन ओव्हरसीज बँकेत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी शेवटची संधी असणार आहे.

इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 26 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indian Overseas Bank Recruitement 2024

मित्रांनो सध्या राज्यात विविध क्षेत्रात नोकर भरतीच्या सुवर्णसंधी उमेदवारांना उपलब्ध आहेत. बेरोजगारी या संकटाला तोंड देण्यासाठी विविध क्षेत्रात सरकारच्या वतीने देखील नोकर भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत. खाजगी कंपन्यांना देखील सरकार द्वारे नमो महारोजगार मेळावा घेऊन पात्र उमेदवारांना नोकरी देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

गेल्या महिन्याभरापासून देशातील नावाजलेली व जुनी बँक इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीच्या संधी देण्यात येत आहेत आणि यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत सदरच्या भरतीमध्ये कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी संपूर्ण देशातील उमेदवार पात्र असणार आहेत आणि उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतची जाहिरात बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज पाठवायचे आहेत.

Indian Overseas Bank Vacancy 2024

भरतीचे नाव – इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2024

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – कार्यालयीन सहाय्यक

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 26 फेब्रुवारी 2024

शैक्षणिक पात्रता –

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.
  • उमेदवाराकडे बेसिक अकाउंटिंग चे ज्ञान असणे बंधनकारक आहे.
  • उमेदवाराकडे कम्प्युटरचे देखील बेसिक ज्ञान असावे.
  • इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
  • उमेदवार कंप्यूटर टायपिंग करणारा असावा.
  • मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ल्ड, एक्सेल आणि पावर पॉइंट बद्दल ज्ञान असावे.

वयोमर्यादा – 22 ते 40 वर्ष

अर्ज करणे शुल्क – नाही

वेतनश्रेणी – जाहिरात पहा

अर्ज पाठवण्याचा पत्ता – इंडियन ओव्हरसीज बँक प्रादेशिक कार्यालय 12/1,ए.पी.टी. रोड, पार्क रोड-साठी जं.इरोड – 638 003

Indian Overseas Bank Bharti 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 26 फेब्रुवारी 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे.

चुकीची व अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहेत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतीही शुल्क लागणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Overseas Bank Bharti 2024

मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

राखीव असल्यास रिझर्वेशन बद्दल देखील कागदपत्र जोडायचे आहेत.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
IDBI बँक भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
नमो रोजगार मेळावा नोंदणी करण्यासाठीइथे क्लिक करा