इंडियन नेव्ही मध्ये पदवीधरांना नोकरीच्या संधी अर्जप्रक्रिया सुरु | Indian Navy Recruitement 2024

Indian Navy Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदलात नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी पदवीधर उमेदवारांना आपले अर्ज करता येणार आहेत.

इंडियन नेव्ही अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indian Navy Jobs 2024

मित्रांनो भारतीय नौदलात निघालेल्या सदरच्या भरतीमध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर्स या पदांसाठीच्या रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी सदरील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात करण्यात आली आहे. चांगल्या पगाराची सरकारी नोकरी हे या भरतीचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे.

सदरील भरती मध्ये संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत एकूण 254 जागांसाठी ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जाणार असून तुम्ही देखील चांगल्या प्रकाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास या भरतीसाठी तुमचे अर्ज खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आजच सबमिट करायचे आहेत. अर्ज करत असताना अर्जा सोबत सर्व आवश्यक कागदपत्र देतील जोडायचे आहे.

सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 मार्च 2024 पर्यंतचे अंतिम मुदत देण्यात आली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ उमेदवारांना मिळणार नाही आणि त्यामुळेच सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी 10 मार्च 2024 पूर्वीच आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करणे अनिवार्य असणार आहे.

Indian Navy Vacancy 2024

भरतीचे नाव – भारतीय नौदल अकादमी (इंडियन नेव्ही) भरती 2024

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर्स

पदसंख्या – 254

शैक्षणिक पात्रता – सदरील पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतून अभियंता पदवी असावी.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षेद्वारे निवड

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 24 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

Indian Navy Bharti 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

वेबसाईट ओपन होत नसल्यास मोबाईल वर स्क्रीन रोटेट करून “शो डेस्कटॉप साईट ” वर क्लिक करायचे आहे.

अर्थ करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

Ans – हो हि सरकारी नोकर भरती आहे.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार असून त्यातून निवड करण्यात येणार आहे.

Que : अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?

Ans – अर्ज करण्यासाठी उमेदवार हा अभियंता पदवीधर असावा.

Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Navy Recruitement 2024

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ?

Ans – अभियंता विषयातील अभ्यासक्रम असणार आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
नमो रोजगार मेळावा नोंदणी करण्यासाठीइथे क्लिक करा