INCOIS मध्ये पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 75 हजार अर्जप्रक्रिया सुरु | INCOIS Recruitement 2024

INCOIS Recruitement 2024 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र मध्ये विविध पदांसाठीच्या नोकर भरती प्रक्रियेची सुरुवात झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.

INCOIS अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 01 मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

INCOIS Job Vacancy 2024

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र मध्ये विविध पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. सदरील भरतीमध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट – |||, प्रोजेक्ट सायंटिस्ट – ||, प्रोजेक्ट सायंटिस्ट – |, एक्सपर्ट कन्सल्टंट (सायंटिस्ट), एक्सपर्ट कन्सल्टंट (ऍडमिन) या पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठी ची सदरील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी संपूर्ण देशातील उमेदवारांकडे 01 मार्च 2024 पर्यंत ची अंतिम मुदत देण्यात आली आहे.01 मार्च 2024 पर्यंत तुम्ही सदरील भरतीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्र देखील जोडून तुमचे अर्ज सबमिट करायचे आहेत.

सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क उमेदवारांना भरावे लागणार नाही. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही आणि त्यामुळे तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकणार आहात.

INCOIS Bharti 2024

भरतीचे नाव – भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (INCOIS) भरती 2024

पदाचे नाव : प्रोजेक्ट सायंटिस्ट-|||,प्रोजेक्ट सायंटिस्ट-||,प्रोजेक्ट सायंटिस्ट-|,एक्सपर्ट कन्सल्टंट (सायंटिस्ट),एक्सपर्ट कन्सल्टंट (ऍडमिन)

विभाग – सरकारी नोकरी

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत – 01 मार्च 2024

वेतनश्रेणी – ५६००० ते ७८००० रुपये महिना

अर्ज शुल्क – नाही

शैक्षणिक पात्रता –

  • प्रोजेक्ट सायंटिस्ट – ||| या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठांमध्ये 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असावी (Oceanography/Physical Oceanography/Climate Sciences/Meterology/Atmospheric Sciences) सोबत उमेदवाराकडे 07 वर्षांचा अनुभव असावा.
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट – || या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठांमध्ये 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असावी (Oceanography/Physical Oceanography/Climate Sciences/Meterology/Atmospheric Sciences) सोबत उमेदवाराकडे 03 वर्षांचा अनुभव असावा.
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट – | या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठांमध्ये 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असावी (Oceanography/Physical Oceanography/Climate Sciences/Meterology/Atmospheric Sciences) किंवा उमेदवाराकडे कम्प्युटर सायन्स, आयटी, सिविल विषयातून अभियंता पदवी असावी.
  • एक्सपर्ट कन्सल्टंट या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून 60 टक्के गुणांसह विज्ञान विषयातून पदवी असावी. सोबत उमेदवाराकडे 02 वर्षाचा अनुभव असावा.
  • एक्सपर्ट कन्सल्टंट (ऍडमिन) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे शाखेतून पदवी असावी सोबत वीस वर्षांचा अनुभव असावा.

INCOIS Jobs Notification 2024 Apply Online

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी 01 मार्च 2024 ही अंतिम मुदत असणार आहे.

अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केले गेलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.

आवश्यक कागदपत्र व्यवस्थितरित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.

उमेदवाराने रिसेंटमधीलच फोटो अपलोड करायचा आहे.

फोटोचे बॅकग्राऊंड शक्यतो पांढरे असावे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
INCOIS Recruitement 2024

आवश्यक शैक्षणिक कागदपत्र उमेदवारांनी अपलोड करायची आहेत.

एकदा सबमिट झालेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही.

बाद झालेल्या अर्जांची परीक्षा फी परत दिली जाणार नाही.INCOIS Recruitement 2024

या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
सेन्ट्रल बँक भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा