शेवटची संधी शेतकऱ्यांनो आजच करा केवायसी अन्यथा नाही मिळणार २००० रु. | Pm Kisan new ekyc

Pm Kisan new ekyc देशातील सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता दिनांक 18 जून 2024 रोजी जमा होणार आहे आणि या हप्त्यासाठी आता लाभार्थी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना 18 जून रोजी 2000 रुपये बँक खात्यात मिळणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये नसेल त्या शेतकऱ्यांसाठी आता शेवटची संधी असणार आहे.

Pm Kisan ekyc Mobile

मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी तुम्ही अद्यापही तुमची ईकेवायसी केली नसल्यास तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा बेनिफिशरी स्टेटस बघायचा आहे आणि त्यामध्ये तुमची ईकेवायसी यशस्वीरित्या झाली आहे की नाही ही बाब तुम्हाला तपासायची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली नसेल किंवा जमिनीची माहिती अपडेट केली नसेल त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला कोणतेही बँक खाते लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना येणारा हप्ता दिला जाणार नाही. मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी हा हप्ता राज्यभरातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे वाराणसी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकरी मित्रांनो तुमचा संपूर्ण बेनिफिशरी स्टेटस तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी मोफत पाहू शकणार आहात.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Solar Pump Yojana Maharashtra मागेल त्याला सोलर कृषीपंप अर्जप्रक्रिया सुरु लगेच करा अर्ज | Krushi Solar Pump Yojana Maharashtra

Pm Kisan Next Installment List Maharashtra

पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला पी एन किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला यामध्ये बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव तालुक्याचे नाव आणि तुमचे गाव निवडायचे आहे सर्व माहिती निवडल्यानंतर तुम्ही तुमच्या गावाची लाभार्थी यादी पाहू शकणारा आहात.

या यादीमध्ये नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांना येणारा हप्ता जमा होणार आहे. आता हा हप्ता कोणत्या बँक खात्यात जमा होणार हे पाहायचे असल्यास तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक खाते लिंक आहे हे पाहायला लागणार आहे. बरेचदा शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्ड ला लिंक असलेले बँक खाते माहीत नसल्याने हप्ते येऊन देखील शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही.

यासाठी पर्याय म्हणून लाभार्थी शेतकरी इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्टमध्ये जाऊन खाते उघडू शकतात मित्रांनो पोस्टामध्ये उघडलेले खाते तुमच्या आधार कार्ड ला थेट लिंक केले जाते आणि त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही खात्याला आधार कार्ड ला लिंक करण्याची गरज पडत नाही. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता.Pm Kisan new ekyc

हे पण वाचा:
Pik Vima Last Date 2024 Maharashtra पिक विमा भरण्यासाठी आज आहे शेवटची मुदत लगेच भरा आपला अर्ज | Pik Vima Last Date 2024 Maharashtra
Pm Kisan new ekyc
पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठीइथे क्लिक करा
पीएम किसान स्टेटस पाहण्यासाठीइथे क्लिक करा