पिक विमा भरण्यासाठी आज आहे शेवटची मुदत लगेच भरा आपला अर्ज | Pik Vima Last Date 2024 Maharashtra

Pik Vima Last Date 2024 Maharashtra राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण पिक विमा भरण्यासाठी आज अंतिम मुदत असणार आहे आणि त्यामुळेच खरीप हंगामाचा पिकांचा पीक विमा तुम्ही अद्यापही भरला नसल्यास तुमच्यासाठी अजूनही या योजनेसाठी तुमच्या पिकांचा विमा भरण्यासाठी मुदत आहे तुम्ही तुमच्या मोबाईल वरून अथवा जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुमच्या पिकांचा विमा केवळ 01 रुपयांमध्ये भरू शकणार आहात याबाबतची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

खरीप पिक विमा योजना महाराष्ट्र सविस्तर माहिती

महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभागाद्वारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी 15 जुलै 2024 म्हणजेच आज अंतिम मुदत असणार आहे 2023 ला या योजनेला राज्यभरातील शेतकऱ्यांनी दिलेला उदंड प्रतिसाद पाहता 2024 मध्ये देखील राज्य सरकारने ही योजना सुरू ठेवून केवळ 01 रुपयांमध्ये तुमच्या सर्व पिकांसाठीचा पिक विमा शेतकऱ्यांना काढता येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्ती असेल अथवा रोग असतील किंवा इतरही कारणांमुळे ज्यावेळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते अशावेळी शेतकरी कोळमळून जाऊ नये म्हणून सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते आणि म्हणूनच तुम्ही देखील तुमच्या शेतातील पिकांचा पिक विमा नक्कीच काढून घ्यायचा आहे हा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील काढू शकणार असल्याने यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता देखील नाही.Pik Vima Last Date 2024 Maharashtra

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Solar Pump Yojana Maharashtra मागेल त्याला सोलर कृषीपंप अर्जप्रक्रिया सुरु लगेच करा अर्ज | Krushi Solar Pump Yojana Maharashtra

पिक विमा योजना २०२४ महाराष्ट्र अर्जप्रक्रिया

पिक विमा योजनेसाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे अर्ज भरू शकणार आहात यासाठी वेबसाईटवर तुम्हाला सेपरेट ऑप्शन देखील दिलेला आहे ज्यामध्ये शेतकरी स्वतः सर्व माहिती भरून तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून स्वतः पिक विमा अर्ज करू शकणार आहेत यामागे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा हाच प्रशासनाचा उद्देश असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून अथवा कम्प्युटर वरून या योजनेसाठी अर्ज करताना अडचण येत असल्यास तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन देखील तुमचे अर्ज करू शकणार आहात या ठिकाणी तुम्हाला 40 ते 50 रुपये चार्ज घेऊन तुमचे पिक विमा भरून दिला जाणार आहे. खरीप हंगामातील अनेक पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई रक्कम देखील दिली जाणार असल्याने तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करायचा आहे अन्यथा मोठ्या प्रमाणावर तुम्हाला नुकसान होणार आहे कारण पिक विमा भरला नसल्यास तुम्हाला पिकांचे नुकसान झाले तरी परत रक्कम दिली जात नाही.

पिक विमा अर्ज करण्यासाठी या गोष्टी असणे आवश्यक –

हे पण वाचा:
Pm Kisan Yojana List Pm Kisan Yojana List | या शेतकऱ्यांना नाही जमा झाला पीएम किसान योजनेचा १७वा हफ्ता
  • पिक विमा योजनेचा अर्ज भरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या सातबारा उताऱ्यावर इपिक पाहणी एप्लीकेशन द्वारे पीक पाणी नोंद लावणे आवश्यक असणार आहे. एप्लीकेशन वर नोंद नसल्यास तुम्हाला या योजनेद्वारे लाभ दिला जाणार नाही.
  • लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते देखील लिंक करणे आवश्यक असणार आहे अथवा आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसल्यास डीबीटी द्वारे देण्यात येणारा निधी मिळत नाही आणि त्यामुळेच तुम्हाला पिक विमा योजनेचा देखील लाभ घेता येणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा अर्ज भरण्यापूर्वी नोंद घेणे आवश्यक असणार आहे.Pik Vima Last Date 2024 Maharashtra
Pik Vima Last Date 2024 Maharashtra
पिक विमा योजना वेबसाईट पाहण्यासाठीक्लिक करा
नमो शेतकरी यादी पाहण्यासाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा