पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी अर्जप्रक्रिया सुरु फी नाही | Abhiyanta Patsanstha Bharti 2024

Abhiyanta Patsanstha Bharti 2024 मित्रांनो तुमचे शिक्षण पदवीधर झाले असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच अभियंता सहकारी पतसंस्था अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

अभियंता सहकारी पतसंस्था लि. अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी उमेदवारांकडे 29 मार्च 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची जाहिरात, पात्रता, वेतनश्रेणी, शुल्क आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Engineers Society Recruitement 2024

मित्रांनो सदरच्या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक असणारा आहे यामध्ये लिपिक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि त्यासाठी उमेदवारांची निवड ही ऑफलाइन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे देखील पाठवणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

अभियंता सहकारी पतसंस्था मध्ये होणाऱ्या या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे उमेदवाराकडे कम्प्युटरचे ज्ञान असणे देखील आवश्यक असणार आहे आणि त्यासोबतच कम्प्युटरमध्ये मराठी आणि इंग्रजी टायपिंग करणाऱ्या उमेदवारांना सदरील भरतीमध्ये जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Abhiyanta Patsanstha Recruitement 2024

संस्थेचे नाव – अभियंता सहकारी पतसंस्था लि. सांगली

विभाग – सहकारी

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

पदाचे नाव – लिपिक

शैक्षणिक पात्रता –

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कॉमर्स मधून पदवीधर असावा. (BCOM,MCOM)
  • उमेदवाराकडे कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • तसेच उमेदवार कम्प्युटर मध्ये मराठी आणि इंग्रजी टायपिंग करणारा असावा.

नोकरीचे ठिकाण – सातारा, महाराष्ट्र

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत – 29 मार्च 2024

निवड प्रक्रिया- ऑफलाइन मुलाखत

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता – सातारा संपर्क कार्यालय, फ्लॅट नंबर 103, शुभदिन प्राईड अपार्टमेंट, वनवासवाडी, सिंचन भवन समोर, कृष्णा नगर, सातारा

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

टीप – अधिकच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पहायची आहे.

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

Abhiyanta Patsanstha Job Vacancy 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक २९ मार्च 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे.

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

चुकीची व अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहेत.

Abhiyanta Patsanstha Bharti 2024

राखीव असल्यास रिझर्वेशन बद्दल देखील कागदपत्र जोडायचे आहेत.

फोटो जोडताना तो लेटेस्ट असावा आणि क्लिअर असावा.

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025
भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीक्लिक करा
IIIT भरती पुणे अर्ज करण्यासाठीक्लिक करा