बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 जागांसाठी पदवीधरांना नोकरी पगार 81 हजार | BMC Bharti 2024 Mumbai

BMC Bharti 2024 Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

मुंबई महापालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 09 सप्टेंबर २०२४ पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BMC Jobs Recruitement 2024 :

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PMPML Pune Bharti 2025 PMPML पुणे अंतर्गत 10वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी थेट मुलाखत | PMPML Pune Bharti 2025

पदाचे नाव – लिपिक (क्लर्क)

शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.

अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन

हे पण वाचा:
COAL India Bharti 2025 COAL इंडिया विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | COAL India Bharti 2025

वयोमर्यादा – १८ ते 30 वर्ष | SC/ST 05 वर्ष सूट | OBC 03 वर्ष सूट

मासिक वेतन – Rs.25,500/- ते Rs.81,100 रुपये महिना

अर्ज करण्यासाठी शुल्क

हे पण वाचा:
Canara Bank Bharti 2025 कॅनरा बँक मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Canara Bank Bharti 2025
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.1000/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs.900/-

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 09 सप्टेंबर 2024

या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

हे पण वाचा:
BRO Pune Bharti 2025 सीमा रस्ते संघटना विभाग पुणे अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | BRO Pune Bharti 2025
BMC Bharti 2024 Mumbai

महत्वाच्या भरती –

HDFC Scholarship Yojana 2024 : एचडीएफसी बँक कडून 75 हजारांची स्कॉलरशिप 01ली ते पदवीधरांना संधी

Digital India Corporation Bharti 2024 : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीच्या संधी

हे पण वाचा:
GMC Kolhapur Bharti 2025 GMC कोल्हापूर अंतर्गत 10वी पास ते पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 63200 | GMC Kolhapur Bharti 2025

वर्क फ्रॉम जॉब Amazon कंपनीत 12वी पास साठी घरबसल्या कामाची संधी | Work From Home Amazon 2024

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
Mahavitran Nanded Bharti 2025 10वी पास साठी महावितरण अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी 0228 जागा | Mahavitran Nanded Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
Mahakosh Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार विभाग 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | Mahakosh Vibhag Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.BMC Bharti 2024 Mumbai

हे पण वाचा:
MIDC Bharti 2025 MIDC अंतर्गत 10वी पास उमेदवारांना 0779 जागा नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | MIDC Bharti 2025