मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी पगार ९० हजार | BMC Recruitement 2024

BMC Recruitement 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे १८ जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BMC Bharti 2024 Maharashtra

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि अतिदक्षतातज्ञ या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण ०८ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

BMC अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.BMC Recruitement 2024

BMC Jobs Recruitement 2024 Apply Online

संस्था नाव – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024

विभाग – महानगरपालिका विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी आणि अतिदक्षतातज्ञ या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर मुंबई, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  • वैद्यकीय अधिकारी : MBBS पदवी
  • अतिदक्षतातज्ञ : वैद्यकीय क्षेत्रातून पदव्युत्तर पदवीधर

पदसंख्या – 08

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी –

  • वैद्यकीय अधिकारी : Rs.90000/-
  • अतिदक्षतातज्ञ : Rs.1,25,000 – Rs.2,00,000/-

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 18 जुलै 2024

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.BMC Recruitement 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
भरती अधिकृत जाहिरात pdfक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
इतर नोकरभरती अपडेट्स पहाक्लिक करा
BMC Recruitement 2024

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.