कॅनरा बँक मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Canara Bank Bharti 2025

Canara Bank Bharti 2025 मित्रांनो तुम्ही सरकारी आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला कॅनरा बँक अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

कॅनरा बँक अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 24 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या लिंकवर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.या भरतीची अधिकृत जाहिरात,अर्ज करण्याची लिंक,वेतनश्रेणी,आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता आणि सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Canara Bank Jobs Recruitement 2025

Canara Bank announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application online.There are 060 posts to which candidates can apply the last date to apply for this job is 24 January 2025.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Canara Bank Bharti 2025

भरतीचे नाव – कॅनरा बँक भरती 2025

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

भरती विभाग – सरकारी बँक विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – भरतीमध्ये विशेषज्ञ अधिकारी पदासाठी भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

पदसंख्या – या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 060 जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वेतनश्रेणी – या भरतीमध्ये निवड झाल्यास पदानुसार वेतन मिळणार आहे.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

Canara Bank Job Vacancy 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

अर्ज शुल्क – शुल्क नाही

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.

अर्ज करण्याची मुदत – सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 24 जानेवारी 2025 हि शेवटची मुदत देण्यात आलेली आहे.

⚠️ महत्वाची माहिती : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घेयची आहे आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुकी होत असतात त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.Canara Bank Bharti 2025

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

Canara Bank Bharti 2025 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी- क्लिक करा

हे पण वाचा:
Chandrapur Urban Multistate Bharti 2025 अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Chandrapur Urban Multistate Bharti 2025

दररोज नवीन नोकरी जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा

Canara Bank Bharti 2025