Cochin Shipyard Bharti 2024 | डिप्लोमा व पदवीधरांना कोचीन शिपयार्ड मध्ये सरकारी नोकरी

Cochin Shipyard Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि डिप्लोमा पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे शेवटची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Cochin Shipyard Recruitement 2024

भरतीचे नाव – कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2024

विभाग – कोचीन शिपयार्ड विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – पदवीधर शिकाऊ,तंत्रज्ञ (डिप्लोमा) या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

पदसंख्या – 140

अर्ज शुल्क – नाही

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर शिकाऊ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार अभियंता पदवीधर असावा.
  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार डिप्लोमा अभियंता असावा.

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा) Cochin Shipyard Bharti 2024

Cochin Shipyard Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

Mahagenco Recruitement 2024 : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी सरकारी नोकरी

पुणे विप्रो IT कंपनी अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी ऑनलाईन अर्ज | Wipro Pune Jobs 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Cochin Shipyard Bharti 2024