ITI पास साठी DRDO मध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 33 हजार अर्ज सुरु | DRDO ASL Bharti 2024

DRDO ASL Bharti 2024 मित्रांनो आयटीआय पास तसेच विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांसाठी प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असल्यास या भरतीसाठी नक्कीच अर्ज करू शकणार आहात.

DRDO अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 07 मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

DRDO ASL Recruitement 2024

DRDO म्हणजे प्रगत प्रणाली प्रयोगशाळा यांच्या अधिकृत वेबसाईटवर सदरील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये केंद्र सरकारी नोकरी आणि त्यासोबत आकर्षक वेतनश्रेणी देखील उमेदवारांना दिली जाणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

सदरील भरती प्रक्रियेमध्ये पदवीधर अप्रेंटिस, टेक्निकल अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस यांसारख्या पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठी ची ही जाहिरात असणार आहे. यासाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सबमिट करायचे आहेत. अर्जासोबत उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्र देखील जोडायची आहेत.

अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांकडे 07 मार्च 2024 पर्यंत ची अंतिम मुदत देण्यात आली आहे यासोबत जे उमेदवार 07 मार्च 2024 नंतर आपले अर्ज पाठवतील हे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदत वाढ देण्यात येणार असल्याचे सदरील भरती प्रक्रियेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

DRDO Recruitement 2024

भरतीचे नाव : प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (DROD ASL) भरती 2024

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

विभाग – केंद्र सरकारी नोकरी

पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटिस, टेक्निकल अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता –

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025
  • ट्रेड अप्रेंटिस या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्डातून कोणत्याही क्षेत्रातून आयटीआय पास असावा.
  • पदवीधर अप्रेंटिस या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयाची अभियंता पदवी असावी.
  • टेक्निकल अप्रेंटिस या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयाची अभियंता पदवी असावी.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 07 मार्च 2024

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहावी)

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

नोकरीचे ठिकाण – हैदराबाद

अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (ASL), कांचबाग एपीओ, हैदराबाद 500058

DRDO Recruitement 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 07 मार्च 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे.

चुकीची व अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहेत.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

DRDO ASL Bharti 2024

राखीव असल्यास रिझर्वेशन बद्दल देखील कागदपत्र जोडायचे आहेत.

फोटो जोडताना तो लेटेस्ट असावा आणि क्लिअर असावा.

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
नमो रोजगार मेळावा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
IDBI बँक भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा