शेवटची संधी ECHS मध्ये 10वी पास ते पदवीधरांना नोकरी | ECHS Recruitement 2024

ECHS Recruitement 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या पगाराच्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या संधी मिळणार असल्याने तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास नक्कीच या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहात.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना 22 एप्रिल 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. सदरच्या भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ई-मेल ऍड्रेस, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

ECHS Jobs Vacancies 2024

ईसीएचएस मध्ये निघालेल्या सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी आता उमेदवारांकडे शेवटची संधी आहे.या भरतीचा अर्ज करण्यास उमेदवारांना उद्या दिनांक २२ एप्रिल २०२४ रात्री १२ वाजेपर्यंत संधी असणार आहे.मित्रांनो आकर्षक नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुमचे अर्ज करायचे आहेत.

ईसीएचएस अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये ओआयसी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब टेक, नर्सिंग असिस्टंट, डेंटल असिस्टंट, रिसेप्शनिस्ट, लिपिक, महिला परिचर, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि हाऊस कीपर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यामुळेच विविध क्षेत्रातून आपली शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या नोकर भरतीचा लाभ घेता येणार आहे.

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यामध्ये उमेदवारांना या नोकर भरतीचा लाभ करून देण्यात येत आहे आणि निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे. उमेदवारांची निवड ही ऑफलाइन मुलाखतीद्वारेच केली जाणार आहे आणि यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये भरतीसाठी मुलाखतींचे आयोजन केले जाणार आहे.ECHS Recruitement 2024

ECHS Jobs Notification 2024

ECHS Announced a recruitement program for various posts and to apply for this posts candidates needs to submit their application Online (Email).The last date to apply is 22nd April 2024 and hence you need to submit your application before last date.There will be no fees needed to submit the application the email id to submit your resume is given below.

संस्था नाव – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना

भरती तपशील – निवड होणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

उपलब्ध पदे – ओआयसी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब टेक, नर्सिंग असिस्टंट, डेंटल असिस्टंट, रिसेप्शनिस्ट, लिपिक, महिला परिचर, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि हाऊस कीपर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.

शैक्षणिक पात्रता – उपलब्ध पदांनुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील –

  • ओआयसी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.
  • वैद्यकीय अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार MBBS असावा.
  • दंत अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार BDS पदवीधर असावा.
  • लॅब टेक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार बारावी पास किंवा बीएससी पदवीधर असावा सोबत संबंधित विषयातील अनुभव असावा.
  • फार्मासिस्ट या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार फार्मसी पदवीधर झालेला असावा किंवा मान्यता प्राप्त बोर्ड अथवा मंडळातून फार्मसी डिप्लोमा झालेला असावा.
  • नर्सिंग असिस्टंट या पदासाठी नर्सिंग डिप्लोमा झालेला असावा.
  • डेंटल असिस्टंट साठी देखील डेंटल HYG डिप्लोमा उमेदवार पात्र असणार आहेत.
  • रिसेप्शनिस्ट/ लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर साठी उमेदवार पदवीधर असावा.
  • महिला परिचय आणि हाऊस कीपर साठी शिक्षित उमेदवार असावेत.

निवड प्रक्रिया – सदरील भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑफलाईन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

वेतनश्रेणी – निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार वेतनश्रेणी दिली जाणार आहे यामध्ये किमान 16800 रुपये ते 75000/- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

वयोमर्यादा – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.

नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी कायमस्वरूपी ची नोकरी दिली जाणार आहे.

अर्ज करण्याची मुदत – 22 एप्रिल 2024 पर्यंत या भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.ECHS Recruitement 2024

अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता – [email protected]

ECHS Recruitement 2024
भरती अधिकृत जाहिरातक्लिक करा
महाराष्ट्र जॉब अपडेट्सक्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईनक्लिक करा