ESIS पुणे मध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या संधी थेट मुलाखतीद्वारे निवड | ESIS Pune Bharti 2024

ESIS Pune Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात तुमच्यासाठीच महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे आणि यामध्ये मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत आणि यामध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना आकर्षक असा वेतन देखील दिले जाणार आहे. या भरतीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने ईमेल द्वारे करायचा आहे यासाठी पात्रता, ईमेल ऍड्रेस व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ESIS Pune Recruitement 2024

महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा संस्थांमध्ये निघालेल्या सदरच्या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, भुलतज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी चार रिक्त जागा भरण्यासाठी सदरील जाहिरात असणार आहे. यामध्ये उमेदवारांना अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IIBF Mumbai Recruitement 2024 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | IIBF Mumbai Recruitement 2024

अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे खाली दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वर अर्ज सबमिट करावे लागणार आहेत यासाठी 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत ची अंतिम मुदत उमेदवारांना देण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी 2024 नंतर सदरच्या भरतीसाठी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नसल्याचे जाहिरातीमध्ये सांगण्यात आले आहे.

तर सदरील भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे आणि ही मुलाखत 27 फेब्रुवारी 2024 रोजी घेतली जाणार आहे यासाठी उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह व ई-मेल सेंट झाल्याच्या उपस्थित रहावे लागणार आहे.

ESIS Job Vacancy Pune 2024

भरतीचे नाव – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था पुणे भरती 2024

हे पण वाचा:
Bank of Maharashtra Bharti 2024 बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 जागांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | Bank of Maharashtra Bharti 2024

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, भुलतज्ञ, पॅथॉलॉजिस्ट

शैक्षणिक पात्रता –

हे पण वाचा:
CDCC Bank Recruitement 2024 लिपिक पदासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 0358 जागांसाठी पदवीधरांना नोकरीच्या संधी | CDCC Bank Recruitement 2024
  • वैद्यकीय अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस किंवा समतुल्य डिग्री असावी.
  • भूलतज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस डिग्री व भूलतज्ञ विषय असावा.
  • पॅथॉलॉजिस्ट या पदाचा अर्ज करण्यासाठी देखील उमेदवाराकडे एमबीबीएस डिग्री व संबंधित क्षेत्रातील नॉलेज असावी.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन (ईमेल द्वारे)

अर्ज करण्याची मुदत – 26 फेब्रुवारी 2024

ऑफलाईन मुलाखत दिनांक – 27 फेब्रुवारी 2024

हे पण वाचा:
Western Railway Bharti 2024 पश्चिम रेल्वे अंतर्गत 5066 जागांसाठी 10वी पास साठी सरकारी नोकरी | Western Railway Bharti 2024

Pune Job Recruitement 2024

वेतनश्रेणी –

हे पण वाचा:
NABARD Job Vacancy 2024 नाबार्ड कृषी बँक अंतर्गत 10वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | NABARD Job Vacancy 2024
  • वैद्यकीय अधिकारी ८५००० रु.महिना
  • भूलतज्ञ ६०००० रु.महिना
  • पॅथॉलॉजिस्ट ६०००० रु.महिना

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ई-मेल द्वारे नोंदणी करायची आहे.

ईमेल करण्यासाठीचा ऍड्रेस खाली देण्यात आला आहे.

सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

हे पण वाचा:
NHM Thane Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12वी पास ते पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी | NHM Thane Bharti 2024

उमेदवारांनी मुलाखतीसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

ESIS Pune Bharti 2024

शैक्षणिक पात्रता तपासूनच उमेदवारांनी सदरील भरतीचा अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
MPSC Krushi Seva Recruitement 2024 महाराष्ट्र राज्य कृषी विभाग विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | MPSC Krushi Seva Recruitement 2024

अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची शुल्क घेतली जाणार नाही.ESIS Pune Bharti 2024

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
महाराष्ट्र अर्बन बँक भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा