महाराष्ट्र अर्बन बँकेत नोकरीच्या सुवर्णसंधी पदवीधर उमेदवारांना नोकरी | Maharashtra Urban Bank Bharti

Maharashtra Urban Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी महाराष्ट्र अर्बन बँक अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

महाराष्ट्र अर्बन बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 22 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Maharashtra Urban Bank Recruitement

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होऊन याबाबत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. आणि त्यानुसार या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून उमेदवारांकडे 22 जानेवारी 2024 पर्यंत ची अंतिम मुदत असणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Railway Loco Pilot Recruitement 2025 10वी पास साठी 9970 जागा रेल्वे अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | Railway Loco Pilot Recruitement 2025

मित्रांनो कनिष्ठ लिपिक ग्रेड दोन या पदासाठी सदरची भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये महाराष्ट्र अर्बन बँकेच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये नोकर भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. या शहरांमध्ये नांदेड,पुणे, वाशिम, यवतमाळ, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या जिल्हांचा समावेश आहे तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असेल तर नक्कीच या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Maharashtra Urban Bank Jobs Notification 2024

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • MS-CIT प्रमाणपत्र किंवा ६ महिन्यांचा कम्प्युटर कोर्स.
हे पण वाचा:
BIS Recruitement 2025 BIS भारतीय मानक ब्युरो विभाग अंतर्गत सरकारी नोकरी 45 हजार पगार पदवीधरांना संधी | BIS Recruitement 2025
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 22 वर्षे ते 35 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.
  • खुल्या प्रवर्गासाठी ₹1180 शुल्क असणार आहे.
  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 01 जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024
Maharashtra Urban Bank Bharti
हे पण वाचा:
TISS Mumbai Bharti 2025 टाटा इन्स्टिट्यूट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 45 हजार | TISS Mumbai Bharti 2025
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

Maharashtra Urban Bank Bharti 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
4थी पास सरकारी नोकरी अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी गुप्तचर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

अर्थ करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

हे पण वाचा:
MPKV Rahuri Bharti 2025 महात्मा फुले कृषी विद्यापीठ पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | MPKV Rahuri Bharti 2025

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

हे पण वाचा:
UIIC Apprentice Bharti 2025 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | UIIC Apprentice Bharti 2025

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.Maharashtra Urban Bank Bharti

हे पण वाचा:
MSDE Recruitement 2025 उद्योजकता आणि कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | MSDE Recruitement 2025