GMC Kolhapur Bharti 2025 मित्रांनो तुम्ही सरकारी आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला राजश्री छत्रपती शाहू महारास्ज,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,कोल्हापूर अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 10वी पास,12वी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,कोल्हापूर अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 31 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या लिंकवर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.या भरतीची अधिकृत जाहिरात,अर्ज करण्याची लिंक,वेतनश्रेणी,आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता आणि सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
GMC Kolhapur Recruitement 2025
GMC,Kolhapur announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application online.There are 095 posts to which candidates can apply the last date to apply for this job is 31 January 2025.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.GMC Kolhapur Bharti 2025
भरतीचे नाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,कोल्हापूर,पुणे भरती 2025
भरती विभाग – GMC विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – भरतीमध्ये प्रयोगशाळा परिचर,शिपाई,मदतनीस,क्ष-किरण परिचर,रक्तपेढी परिचर,अपघात सेवक,बाह्य रुग्णसेवक,कक्ष सेवक पदासाठी भरती केली जाणार आहे.
पदसंख्या – या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 095 जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वेतनश्रेणी – या भरतीमध्ये निवड झाल्यास Rs.15,000-63,200/- वेतन मिळणार आहे.
GMC Kolhapur Jobs Notification 2025
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास,12वी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना Rs.1000/-
- मागास/राखीव प्रवर्गातील उमेदवारांना Rs.900/- शुल्क असणार आहे.
निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.
अर्ज करण्याची मुदत – सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 31 जानेवारी 2025 हि शेवटची मुदत देण्यात आलेली आहे.
⚠️ महत्वाची माहिती : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घेयची आहे आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुकी होत असतात त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.GMC Kolhapur Bharti 2025
GMC Kolhapur Bharti 2025 Apply Online Link
सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा
दररोज नवीन नोकरी जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा