IAF Agniveer Bharti 2024 | अग्निवीर वायू पदासाठी 10वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी

IAF Agniveer Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारतीय संरक्षण दल अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

आयएएफ अग्निवीर अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 2८ जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

IAF Agniveer Vayu Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये अग्निवीर वायू या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा मंडळातून दहावी पास असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DRDO Maharashtra Bharti 2025 DRDO महाराष्ट्र अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 37 हजार महिना | DRDO Maharashtra Bharti 2025

भारतीय संरक्षण दल अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

IAF Agniveer Vayu Recruitement 2024 Apply Online

संस्था नाव – भारतीय संरक्षण दल भरती 2024

विभाग – केंद्रीय संरक्षण विभागात नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
SBI Mumbai Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 65 हजार | SBI Mumbai Bharti 2025

पदाचे नाव – अग्निवीर वायू या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास, 12 वी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

हे पण वाचा:
पुणे महानगरपालिका मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Pune Mahapalika Bharti 2025

पदसंख्या – जाहिरात पहा

अर्ज शुल्क – नाही

तनश्रेणी – 19900/- ते 63200/- रुपये महिना

हे पण वाचा:
MAT Mumbai Bharti 2025 महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभाग अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 20 हजार | MAT Mumbai Bharti 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यास सुरुवात – ०८ जुलै २०२४

अर्ज करण्याची मुदत – २८ जुलै 2024

हे पण वाचा:
Van Vibhag Chandrapur Bharti 2025 वन विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 50 हजार | Van Vibhag Chandrapur Bharti 2025

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.IAF Agniveer Bharti 2024

IAF Agniveer Bharti 2024
भरती अधिकृत जाहिरात पहाक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
इतर चालू नोकरभरती जाहिराती पहाक्लिक करा

हे पण वाचा:
Krushi Utpanna Bajar Samiti Vashim Bharti 2025 कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत 10वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी | Krushi Utpanna Bajar Samiti Vashim Bharti 2025