एसटी महामंडळ अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी | MSRTC Yavatmal Bharti 2024

MSRTC Yavatmal Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

एसटी महामंडळ नाशिक अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे शेवटची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MSRTC Yavatmal Recruitement 2024

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,यवतमाळ

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ESIC Jobs 2025 कर्मचारी राज्य विमा विभाग मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी 0558 जागा पगार 67 हजार | ESIC Jobs 2025

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

पदांचे तपशील

  • लिपिक
  • सहायक
  • शिपाई
  • प्रभारक
  • दुय्यम अभियंता
  • वीजतंत्री (स्थापत्य)
  • इमारत निरीक्षक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.10वी पास,आयटीआय पास,12वी पास आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

हे पण वाचा:
Bombay High Court Bharti 2025 मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Bombay High Court Bharti 2025

टीप – शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहितीसाठी जाहिरात pdf पहा.

MSRTC Yavatmal Bharti 2024 Notification

वयोमर्यादा – १८ ते 35 वर्ष

पदसंख्या – 78

हे पण वाचा:
Bank of Baroda Peon Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत 10वी पास सरकारी नोकरीच्या संधी पगार 38 हजार | Bank of Baroda Peon Bharti 2025

वेतनश्रेणी – पदानुसार 6000 ते 10000 रु.महिना

अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यास कोणतेही शुल्क आवश्यक नाही.

हे पण वाचा:
Pune Customs Bharti 2025 पुणे कस्टम्स अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 30 हजार | Pune Customs Bharti 2025

MSRTC Yavatmal Bharti 2024 Apply Online

या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

महत्वाच्या भरती :

हे पण वाचा:
Exim Bank Bharti 2025 भारतीय आयात निर्यात बँक अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 32 हजार | Exim Bank Bharti 2025

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 जागांसाठी पदवीधरांना नोकरी पगार 81 हजार | BMC Bharti 2024 Mumbai

HDFC Scholarship Yojana 2024 : एचडीएफसी बँक कडून 75 हजारांची स्कॉलरशिप 01ली ते पदवीधरांना संधी

Digital India Corporation Bharti 2024 : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीच्या संधी

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Offline Application 2025 पुणे महापालिका अंतर्गत पदवीधरांना 40 हजार पगार सरकारी नोकरीच्या संधी | Pune Mahanagarpalika Recruitement 2025
MSRTC Yavatmal Bharti 2024

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

हे पण वाचा:
Indian Airforce Bharti 2025 भारतीय हवाई दल अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 30 हजार | Indian Airforce Bharti 2025

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

हे पण वाचा:
Solapur Science Center Bharti 2025 विज्ञान केंद्र अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 25 हजार | Solapur Science Center Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.