12वी पास ते पदवीधरांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीच्या संधी पगार 35 हजार | Muthoot Finance Bharti 2024

Muthoot Finance Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी आता संपूर्ण राज्यात विविध शहरांमध्ये नोकर भरतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सदरील भरतीमध्ये विविध पदांसाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे आणि यासाठी सर्व पात्र उमेदवारांची ऑफलाईन मुलाखत घेतली जाणार आहे.

सदरील कंपनीमध्ये उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.यासाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत मुथूट फायनान्स या नावाजलेल्या कंपनी मध्ये सदरील भरती केली जाणार आहे.यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करावे लागणार आहेत आणि निवडीसाठी ऑफलाईन मुलाखतीसाठी उमेदवारांना 23 आणि 24 फेब्रुवारी 2024 रोजी उपस्थित राहायचे आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Muthoot Finance Recruitement 2024

मुथूट फायनान्स संपूर्ण देशातील नावाजलेली कंपनी असून या कंपनीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्वच महत्वाच्या शहरांमध्ये नोकरभरतीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत सदरील जॉब साठी उमेदवारांना चांगला पगार देखील दिला जाणार आहे.सदरील जाहिराती मध्ये रिलेशनशिप अधिकारी,शाखा व्यवस्थापक,शाखा क्रेडीट व्यवस्थापक,एरिया क्रेडीट व्यवस्थापक,एरिया अधिकारी या पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC Sangli Bharti 2025 महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | MSRTC Sangli Bharti 2025

वरील सर्व पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवार २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत उमेदवार आपले अर्ज करू शकणार आहेत.मुथूट मायक्रोफिन अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्वच शाखांमध्ये हि भरती केली जाणार आहे.यासाठी उमेदवारांनी जवळील मुथूट फिनकॉर्पच्या शाखेमध्ये उपस्थित राहायचे आहे.यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क घेतली जाणार नाही.

मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी बारावी पास पासून तयार विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र असणार. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना चांगल्या भागातील कायम स्वरूपी ची नोकरी दिली जाणार आहे.४७० सदरील भरती प्रक्रिया मुथूट कंपनीमध्ये राबवली जाणार आहे.

Muthoot Fincorp Bharti 2024 Maharashtra

कंपनीचे नाव – मुथूट फिनकॉर्प लिमिटेड महाराष्ट्र

हे पण वाचा:
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिका अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

विभाग – खाजगी नोकरी

पदाचे नाव – रिलेशनशिप अधिकारी,शाखा व्यवस्थापक,शाखा क्रेडीट व्यवस्थापक,एरिया क्रेडीट व्यवस्थापक,एरिया अधिकारी

पदसंख्या – 470

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटीक्स लि.अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | HAL Nashik Bharti 2025

शैक्षणिक पात्रता –

  • सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी विविध उपलब्ध पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे.
  • यामध्ये बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 23 फेब्रुवारी 2024

हे पण वाचा:
PMC Bharti 2025 पुणे महानगरपालिका मध्ये 40 हजार पगार पदवीधरांना सरकारी नोकरी शेवटची संधी | PMC Bharti 2025

निवड प्रक्रिया – थेट मुलाखती द्वारे निवड

मुलाखतीचा दिनांक – 23 व 24 फेब्रुवारी 2024

मुलाखत ठिकाण – तुमच्या जवळील मुथूट फायनान्स ऑफिस

हे पण वाचा:
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग जम्बोभरती 12991 जागांसाठी 12वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी | Maharashtra Van Vibhag Bharti 2025

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी –

  • संबंध अधिकारी :२३६०० रुपये महिना
  • शाखा व्यवस्थापक, शाखा क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी :३५००० रुपये महिना

Muthoot Finance Bharti 2024 Apply Online

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

हे पण वाचा:
Bank of Baroda Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | Bank of Baroda Bharti 2025

अर्ज करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2024 ही अंतिम मुदत असणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केले गेलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मुलाखतीसाठी उमेदवारांनी कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.

हे पण वाचा:
NMDC Bharti 2025 राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 25 हजार | NMDC Bharti 2025
Muthoot Finance Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक कागदपत्र उमेदवारांनी अपलोड करायची आहेत.

एकदा सबमिट झालेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही.

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
ESIS पुणे मध्ये नोकरी अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

हे पण वाचा:
AAI Recruitement 2025 विमानतळ प्राधिकरण मध्ये पदवीधरांना 70 हजार पगार सरकारी नोकरीच्या संधी | AAI Recruitement 2025