NMC Bharti 2024 Nagpur मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच नागपूर महानगरपालिका अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून तुमचे अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दलची अधिकृत माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असल्यास तुमच्यासाठी आता शेवटची संधी असणार आहे.
NMC Nagpur Recruitement 2024
भरतीचे नाव – नागपूर महानगरपालिका भरती 2024
विभाग – भूसंपादन विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – भूसंपादन सल्लागार या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर नागपूर,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
पदसंख्या – जाहिरात पहा
अर्ज शुल्क – शुल्क नाही
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
निवड प्रक्रिया – थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – अति.आयुक्त (सामान्य),सिव्हील लाईन्स,म.न.पा.नागपूर यांचे कार्यालय
मुलाखत दिनांक – 20 सप्टेंबर 2024
NMC Bharti 2024 Nagpur Notification
सदरील भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा
महत्वाच्या भरती –
ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती
पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024
Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी
SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024