North East Railway Bharti 2024 | रेल्वे मध्ये 10वी पास साठी नोकरी 1104 जागा अर्ज सुरु

North East Railway Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच उत्तर-पूर्व रेल्वे अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ११ जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Uttar Purv Railway Jobs 2024

उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये अप्रेंटीस या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण ११०४ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास पासून ते 12वी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

North East Railway Recruitement 2024

भरतीचे नाव – उत्तर पूर्व रेल्वे भरती 2024

विभाग – रेल्वे विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – अप्रेंटीस या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास, 12 वी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – ११०४

अर्ज शुल्क – १०० रुपये

वयोमर्यादा – १५ ते 24 वर्ष

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – ११ जुलै 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.North East Railway Bharti 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
North East Railway Bharti 2024
भरती अधिकृत जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकक्लिक करा
इतर चालू नोकरभरती जाहिरातीक्लिक करा