दहावीचा निकाल लागला रे..94.10% कोकण विभागाची मज्जल असा पहा निकाल | SSC Result Link 2025
SSC Result Link 2025 अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारे बहुप्रतिक्षित दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे आणि यावर्षी देखील नेहमीप्रमाणेच कोकण विभागाने आपला डंका वाजवला असून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी यावेळी नागपूर … Read more