पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी | PCMC Recruitement 2024

PCMC Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला पिंपरी-चिंचवड महानगर पालिका अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 10वी पास,12वी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिका अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे शेवटची संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

PCMC Bharti 2024 Maharashtra

भरतीचे नाव – पिंपरी-चिंचवड महानगर पालिका भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ONGC Recruitement 2025 ONGC नैसर्गिक तेल आणि वायू महामंडळ मध्ये 60 हजार पगार पदवीधरांना नोकरी | ONGC Recruitement 2025

विभाग – महानगर पालिका विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 45 वर्ष

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

हे पण वाचा:
Cochin Shipyard Bharti 2024 कोचीन शिपयार्ड लि.अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरभरती | Cochin Shipyard Bharti 2024

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 16 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव – योगा प्रशिक्षक

हे पण वाचा:
डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

पदसंख्या – ०३३

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर पिंपरी चिंचवड,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.PCMC Recruitement 2024

हे पण वाचा:
Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana 2024 मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना लगेच करा तुमचे अर्ज 90% अनुदान | Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana 2024

अर्ज शुल्क – नाही

निवड – थेट मुलाखत

अर्ज करण्याचा पत्ता – नवीन थेरगाव हॉस्पिटल,सेमिनार हॉल,चौथा मजला,जगताप नगर,थेरगाव पोलीस चौकी समोर,थेरगाव पुणे – 411033

हे पण वाचा:
MSRTC-Yavatmal-Bharti-2024 एसटी महामंडळ अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी | MSRTC Yavatmal Bharti 2024

PCMC Recruitement 2024 Notification

सदरील भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

हे पण वाचा:
Power Grid Corporation Bharti 2024 Power Grid Corporation Bharti 2024 | पॉवरग्रिड कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी नोकरी

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

हे पण वाचा:
HPCL Bharti 2024 Marathi HPCL Bharti 2024 Marathi | हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

PCMC Recruitement 2024

महत्वाच्या भरती –

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 जागांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | Bank of Maharashtra Bharti 2024

हे पण वाचा:
Pm Kisan 17 Installment List याच बँक खात्यात जमा होणार पीएम किसान १७वा हफ्ता | Pm Kisan 17 Installment List

जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत पदवीधरांना लिपिक पदासाठी नोकरीच्या संधी | Solapur Zilla Nagari Sahkari Bank Bharti 2024

पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2024

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024

हे पण वाचा:
Pik Vima Pending List विमा कंपन्यांना आदेश देऊनही या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीकविमा नाही | Pik Vima Pending List

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024

हे पण वाचा:
Hello world!