10वी पास साठी 9970 जागा रेल्वे अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | Railway Loco Pilot Recruitement 2025

Railway Loco Pilot Recruitement 2025 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत लोको पायलट साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी,आयटीआय पास,12वी पास,विविध क्षेत्रातील पदवीधर ते पदव्युत्तर पदवीधर उमेदवार पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत लोको पायलट वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदांची नावे याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे तुम्ही देखील या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.Railway Loco Pilot Apply Online 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Railway Loco Pilot Vacancy 2025

भरतीचे नाव – भारतीय रेल्वे मेगा भरती 2025

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025
Indian Railway announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application online.There are 9970 posts to which candidates can apply the last date to apply for this job is 30 April 2025.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Railway Loco Pilot Jobs Recruitement 2025

भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

भरती विभाग – Railway विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – भरतीमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

Railway Loco Pilot Available Posts 2025

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

पदसंख्या – या भरती प्रक्रिये अंतर्गत 9970 जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा – 16 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

Railway Loco Pilot 2025 Notification

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.

अर्ज शुल्क – जाहिरात पहा

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025
Railway Loco Pilot Educational Qualification 2025

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास,12वी पास विविध क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

⚠️ महत्वाची माहिती : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घेयची आहे आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुकी होत असतात त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.

अर्ज करण्याची मुदत – सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल 2024 अंतिम तारीख असणार आहे.

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

Railway Loco Pilot Bharti 2025 Application Link Online

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.Railway Loco Pilot Recruitement 2025

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Chandrapur Urban Multistate Bharti 2025 अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Chandrapur Urban Multistate Bharti 2025

इतर भरती जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा

Railway Loco Pilot Recruitement 2025