12वी पास विद्यार्थ्यांना मिळत आहे 02 लाखांपर्यंत स्कॉलरशीप लगेच करा अर्ज | Reliance Foundation Scholarship 2024

Reliance Foundation Scholarship 2024 मित्रांनो तुमचे शिक्षण बारावी पास झाले असल्यास आणि पुढील शिक्षणासाठी तुम्ही आता रिलायन्स फाउंडेशन यांच्यावतीने 02 लाख रुपयापर्यंतच्या स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात आणि याद्वारे तुम्हाला मोठा लाभ रिलायन्स फाउंडेशन यांच्याद्वारे दिला जाणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू केली असून तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही तुमचे अर्ज सबमिट करायचे आहेत.

यामध्ये पात्रता काय असणार आहे तसेच कोणाला या स्कॉलरशिप योजनेचा लाभ दिला जाईल निवड प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची देखील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच संपूर्ण माहिती पाहून दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करू शकता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Reliance Foundation Scholarship Notification

मित्रांनो या स्कॉलरशिप योजनेच्या उद्देशाबद्दल बोलायचे झाल्यास बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि आर्थिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून पदवीचे शिक्षण असेल, इंजीनियरिंग असेल, मेडिकल क्षेत्र असेल किंवा इतरही अनेक क्षेत्रांमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अडचण येऊ नाही म्हणूनच रिलायन्स फाउंडेशन द्वारे ही स्कॉलरशिप दरवर्षी विद्यार्थ्यांना दिली जाते.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PM Internship Apply Link पीएम इंटर्नशिप योजना 10वी,12वी साठी महिना 5000 रुपये अर्जाचा शेवटचा दिवस | PM Internship Apply Link

या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत मागील काही वर्षांमध्ये 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे आणि त्यांना सुरळीत ही स्कॉलरशिप अथवा शिष्यवृत्ती देखील रिलायन्स फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्यामुळेच कोणत्याही प्रकारची शंका न बाळगता तुम्ही यासाठी तुमचा अर्ज करायचा आहे.Reliance Foundation Scholarship 2024

रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप योजना आवश्यक पात्रता –

  • अर्ज करण्यासाठी विद्यार्थी हा भारतीय रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराला 12वी मध्ये कमीत कमी 60% गुण मिळालेले असावे.
  • उमेदवाराने कोणत्याही क्षेत्रातील पदवीसाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला असावा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
  • उमेदवारांची निवड ही Aptitude टेस्ट द्वारे केली जाणार आहे त्यामुळे ही टेस्ट पास करणे उमेदवारांसाठी बंधनकारक असणार आहे.

Reliance Foundation Scholarship 2024 Apply Online

स्कॉलरशिप योजना अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

हे पण वाचा:
PM Internship Yojana 2025 Marathi बेरोजगार साठी महिना 5 हजार रुपये मिळणार सरकारची नवीन योजना अर्ज सुरु | PM Internship Yojana 2025 Marathi
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • 10वी पास गुणपत्रिका
  • 12वी पास गुणपत्रिका
  • कुटुंब वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • कॉलेज बोनाफाईड

वरील सर्व कागदपत्रांसह तुम्हाला खाली देण्यात आलेल्या लिंक वर जाऊन तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आवश्यक असणार नाही. त्यानंतर टेस्ट घेण्यात येणार आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये याचे आयोजन करण्यात येणार आहे टेस्टमध्ये क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम निवड होऊन या स्कॉलरशिप योजनेसाठी पात्र ठरवले जाणार असल्याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 06 ऑक्टोबर 202४

Reliance Foundation Scholarship 2024
ऑनलाईन अर्ज लिंकक्लिक करा
Aptitude Test Sampleक्लिक करा
स्कॉलरशिप माहिती Group जॉईनक्लिक करा

महत्वाच्या स्कॉलरशिप योजना –

हे पण वाचा:
ration-card-update-2025 रेशन कार्ड होणार बंद 😱 लगेच करा अर्ज अन्यथा सर्व लाभ बंद | Ration Card Update 2025

JSW Udaan Scholarship 2024 | डिप्लोमा व पदवीधरांना 50 हजार पर्यंत स्कॉलरशिप अर्ज सुरु

SBI तर्फे मिळत आहे 15 हजार ते 02 लाखांपर्यंत स्कॉलरशिप अर्ज सुरु | SBIF Asha Scholarship Marathi

HDFC Scholarship Yojana 2024 : एचडीएफसी बँक कडून 75 हजारांची स्कॉलरशिप 01ली ते पदवीधरांना संधी

हे पण वाचा:
Annapurna Yojana Apply Online मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्ज कसा करायचा ? मोफत गॅस सिलेंडर | Annapurna Yojana Apply Online

कोटक कन्या स्कॉलरशिप अंतर्गत मुलींना मिळत आहे १ लाख 50 हजार रुपये | Kotak Kanya Scholership 2024