EXIM Bharti 2024 | भारतीय आयात-निर्यात बँक अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 50 हजार महिना

EXIM Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास भारतीय निर्यात-आयात बँक विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या लिंकवर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

EXIM Recruitement 2024 Notification

भरतीचे नाव – भारतीय निर्यात-आयात बँक बँक भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Railway Loco Pilot Recruitement 2025 10वी पास साठी 9970 जागा रेल्वे अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | Railway Loco Pilot Recruitement 2025

विभाग – बँक विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – 21 ते 28 वर्ष

वेतनश्रेणी – Rs.48,480 – Rs.85,920 महिना

हे पण वाचा:
BIS Recruitement 2025 BIS भारतीय मानक ब्युरो विभाग अंतर्गत सरकारी नोकरी 45 हजार पगार पदवीधरांना संधी | BIS Recruitement 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 07 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
TISS Mumbai Bharti 2025 टाटा इन्स्टिट्यूट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 45 हजार | TISS Mumbai Bharti 2025

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.EXIM Bharti 2024

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.MBA/PGDBA/PGBDM/MMS/Finance/CA

पदसंख्या – 050

हे पण वाचा:
MPKV Rahuri Bharti 2025 महात्मा फुले कृषी विद्यापीठ पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | MPKV Rahuri Bharti 2025

अर्ज शुल्क – Open : 600 Rs | SC/ST : 100 Rs

EXIM Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
UIIC Apprentice Bharti 2025 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | UIIC Apprentice Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
MSDE Recruitement 2025 उद्योजकता आणि कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | MSDE Recruitement 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
MAT Mumbai Vacancy 2025 10वी पास साठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभाग सरकारी नोकरी शेवटचा दिवस | MAT Mumbai Vacancy 2025

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

EXIM Bharti 2024

महत्वाच्या भरती –

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

हे पण वाचा:
MahaTransco Bharti 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी 0498 जागा पगार 36 हजार | MahaTransco Bharti 2025

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

हे पण वाचा:
Data Entry Operator Bharti 2025 डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाची भरती सरकारी नोकरीच्या संधी पगार 18 हजार | Data Entry Operator Bharti 2025

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
NHM Bhandara Bharti 2025 आरोग्य विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 47 हजार | NHM Bhandara Bharti 2025

Leave a Comment