राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मंजूर या 40 तालुक्यांतील शेतकऱ्यांचा समावेश पहा यादी | Dushkal Anudan List 2024
Dushkal Anudan List 2024 राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आता राज्य सरकारकडून निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आणि त्यामुळेच राज्यातील 40 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना आता या रकमेचा लाभ … Read more