इंडियन ओव्हरसीज बँकेत पदवीधरांना नोकरी अर्ज करण्याची शेवटची संधी | Indian Overseas Bank Bharti 2024

Indian Overseas Bank Bharti 2024

Indian Overseas Bank Bharti 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. देशातील नावाजलेली बँक इंडियन ओव्हरसीज बँकेत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी शेवटची संधी असणार आहे. इंडियन … Read more