राज्यातील सर्वात मोठा रोजगार मेळावा 6000 जागा ऑनलाईन अर्ज सुरु | Namo Maharojgar Melava 2024
Namo Maharojgar Melava 2024 राज्य सरकार द्वारे घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी नमो महारोजगार मेळावा द्वारे अनेक बेरोजगार युवक युवतींना रोजगार देण्यात येणार आहे. यामध्ये अगदी दहावी पास पासून ते आयटीआय पास, बारावी पास, डिप्लोमा पास, विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार, अभियंता, … Read more