युनायटेड इन्शुरन्स कंपनीत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | United Company Jobs 2024

United Company Jobs 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी युनायटेड इन्शुरन्स लिमिटेड या अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी पदवीधर पास उमेदवार पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

युनायटेड इन्शुरन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण राज्यात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 23 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

UIIC Recruitement 2024

पदवीधर उमेदवारांना सरकारी विमा कंपनी युनायटेड इंडिया अंतर्गत नोकर भरतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अधिकारी स्केल एक या पदासाठीच्या एकूण 250 जागांची भरती करायची आहे.या भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांनी पात्र असल्यास व अर्ज करण्यास इच्छुक असल्यास लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

United Insurance India is a government based insurance company which offers all types of insurances such as Car Insurance,Personal Insurance,Life Insurance etc.United Insurance Company Limited announced a recruitement program for 250 posts and for this posts candidates who have completed their bachelor degree in any stream can register.

मित्रांनो युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स देण्याचे काम केले जाते ही एक सरकारी कंपनी असल्याने यामध्ये उमेदवारांना सरकारी नोकरी तेही चांगला पगार व अनेक सुविधा देखील मिळतात. त्यामुळेच या भरतीचा अर्ज करण्यासाठी संपूर्ण देशातील उमेदवारांना 24 जानेवारी 2023 पर्यंतचे मुदत देण्यात आली आहे त्यानंतर केले गेलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

United Insurance India Bharti 2024

शैक्षणिक पात्रता –

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही क्षेत्रातून पदवी असणे आवश्यक आहे.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी पदवीची परीक्षा 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी पदवीची परीक्षा 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 21 वर्षे ते 30 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 250 शुल्क असणार आहे.

महत्वाच्या तारखा –

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025
  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 01 जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024
United Company Jobs 2024

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

UIIC Recruitement 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
Flipkart भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

१.या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत.

२.अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत.

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025

३.अर्ज करत असताना सदरील पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा.

४.अर्ज करत असताना विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविला जाईल.

५.संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासून घ्यावी.

हे पण वाचा:
Chandrapur Urban Multistate Bharti 2025 अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Chandrapur Urban Multistate Bharti 2025

६.अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.

७.परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही याची नोंद अर्ज करताना घ्यावी.

८.आपला चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये देयचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत

हे पण वाचा:
Patbandhare Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2025

९.परीक्षा शुल्क हे न परतावा असते म्हणजे उद्या जरी तुमचा फॉर्म हा काही कारणास्तव अपात्र ठरला तरी तुम्हाला शुल्क परत मिळणार नाही.

१०.एकदा सबमिट केल्यानंतर अर्ज हा पुन्हा एडीट करता येणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्या आधी व्यवस्थित तपासून पहावा सर्व माहिती एकदा-दोनदा तपासावी आणि मगच तुमचा अर्ज हा सबमिट करावा.United Company Jobs 2024

हे पण वाचा:
IIT Bombay Recruitement 2025 भारतीय तंत्रज्ञान विभाग मध्ये 56 हजार पगार सरकारी नोकरी पदवीधरांना संधी | IIT Bombay Recruitement 2025