Flipkart कंपनीत नोकरीच्या सुवर्णसंधी वर्क फ्रॉम होम जॉब अर्जप्रक्रिया सुरु | Flipkart jobs Recruitement 2024

Flipkart jobs Recruitement 2024 फ्लिपकार्ट कंपनीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नोकरभरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.या भरतीचा अर्ज करण्यासाठी 12वी पास उमेदवार पात्र असणार आहेत.हि भरती प्रक्रिया संपूर्ण देशभरात राबविली जाणार आहे.या भरतीचा अर्ज सर्व उमेदवार ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहेत.

Flipkart Jobs Notification 2024

देशातील नंबर १ ची ऑनलाईन शॉपिंग कंपनी म्हणजेच फ्लिपकार्ट आणि आता याच कंपनीच्या अंतर्गत सर्वच विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.यामध्ये 12वी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह,ऑफिस स्टाफ,कम्प्युटर ऑपरेटर,विविध इंजिनिअर अशा अनेक पदांसाठी हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Flipkart is number one shopping brand and now flipkart announced a recruitement program for more than 1000 posts for this posts there is work from home option also available and candidates can register their application on the official website of flipkart.

फ्लिपकार्ट मध्ये होणाऱ्या या भरतीमध्ये अनेक जागांसाठी उमेदवार हे रिमोट ऑप्शन म्हणजेच कोणत्याही ठिकाणाहून काम करू शकणार आहेत. तर काही महत्त्वाच्या पदांसाठी उमेदवारांना फ्लिपकार्ट च्या ऑफिस मध्ये जाऊन काम करण्याची गरज भासणार आहे.

Work From Home Jobs Flipkart 2024

मित्रांनो फ्लिपकार्ट कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर देत असते यासोबतच ग्राहकांना उत्तम सर्विस देण्यासाठी फ्लिपकार्ट चे नाव घेतले जाते. बिग बिलियन डेज, फेस्टिवल ऑफर यांसारख्या ऑफर मध्ये अनेक ग्राहक फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर एकाच वेळी लॉगिन असतात आणि अशावेळी बरेचदा साईट डाऊन होण्याचे शक्यता असते.

यासाठी टेक्निकल विभागात देखील वेब डेव्हलपर म्हणून नोकरीच्या संधी फ्लिपकार्ट देत आहे. यासाठी आकर्षक पगार त्यासोबत इतर देखील इंटरनॅशनल ट्रिप विविध इन्शुरन्स यांसारख्या अनेक वेगवेगळ्या ऑफर या जॉब मध्ये फ्लिपकार्ट कडून तुम्हाला देण्यात येणार आहेत.

या जॉब चे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क लागणार नाही तसेच उमेदवारांना परमनंट स्वरूपातली नोकरी मिळणार आहे. मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर आत्ताच खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज करू शकणार आहात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Flipkart jobs Recruitement 2024

Flipkart Work From Home Jobs 2024 Apply Online

मित्रांनो फ्लिपकार्ट नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असते आणि त्यामुळेच तुम्ही अर्ज करण्यापूर्वी फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर जाऊन अधिकृत करिअर पेजवर भरती अपडेट्स चेक करायचे आहेत. यामध्ये उपलब्ध असणारे पद त्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता नोकरीचे ठिकाण याबद्दल सविस्तर माहिती दिलेली असते.

मित्रांनो फ्लिपकार्ट मध्ये नोकर भरतीसाठी अर्ज केल्यानंतर तुमची निवड झाल्यास किंवा तुमचा अर्ज स्वीकारल्यास तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर किंवा मोबाईल नंबर वर एसएमएस करण्यात येईल. त्यानंतर पुढील सर्व प्रोसेस साठी तुम्हाला कंपनीकडून सविस्तर माहिती देण्यात येईल.Flipkart jobs Recruitement 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
कोटक बँक वर्क फ्रॉम होम अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
IT कंपनी जॉब्स अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

Leave a Comment