शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांची भरती पगार 01 लाख रु.| GMC Nagpur Bharti 2024

GMC Nagpur Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नागपूर अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

GMC नागपूर अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 09 सप्टेंबर 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

GMC Nagpur Recruitement 2024

संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नागपूर

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSDE Bharti 2025 कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | MSDE Bharti 2025

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून MS/MD/DM

अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑफलाईन

हे पण वाचा:
MSRTC Sangli Bharti 2025 महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | MSRTC Sangli Bharti 2025

वयोमर्यादा – जाहिरात पहा

वेतनश्रेणी – 01 लाख रु.महिना

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे निवड

हे पण वाचा:
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिका अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

अर्ज करण्यास सुरुवात – 29 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 09 सप्टेंबर 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर तसेच अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर व ट्रॉमा केअर सेंटर, नागपूर

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटीक्स लि.अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | HAL Nashik Bharti 2025

अर्ज करण्यासाठी शुल्क – शुल्क आवश्यक नाही.GMC Nagpur Bharti 2024

GMC Nagpur Bharti 2024 Notification

उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर अंतिम मुदत संपण्याआधी पाठवायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
PMC Bharti 2025 पुणे महानगरपालिका मध्ये 40 हजार पगार पदवीधरांना सरकारी नोकरी शेवटची संधी | PMC Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग जम्बोभरती 12991 जागांसाठी 12वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी | Maharashtra Van Vibhag Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Bank of Baroda Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | Bank of Baroda Bharti 2025
GMC Nagpur Bharti 2024

इतर महत्वाच्या नोकरभरती :

भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत मेगाभरती 7951 जागा डिप्लोमा व पदवीधरांना नोकरी | RRB JE Bharti 2024

एसटी महामंडळ अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी | MSRTC Yavatmal Bharti 2024

हे पण वाचा:
NMDC Bharti 2025 राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 25 हजार | NMDC Bharti 2025

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 जागांसाठी पदवीधरांना नोकरी पगार 81 हजार | BMC Bharti 2024 Mumbai