पश्चिम रेल्वे अंतर्गत 5066 जागांसाठी 10वी पास साठी सरकारी नोकरी | Western Railway Bharti 2024

Western Railway Bharti 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास पश्चिम रेल्वे अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 10वी पास,आयटीआय पास आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

पश्चिम रेल्वे अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Western Railway Recruitement 2024

भरतीचे नाव – पश्चिम रेल्वे भरती 2024

विभाग – रेल्वे विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्ष

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 22 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव – अप्रेंटीस

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण भारत देशा मध्ये नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास आणि सोबत संबंधित ट्रेड मधून आयटीआय पास असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.Western Railway Bharti 2024

पदसंख्या – 5066

अर्ज शुल्क – 100

निवड – परीक्षा

Western Railway Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Western Railway Bharti 2024

महत्वाच्या भरती –

जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत पदवीधरांना लिपिक पदासाठी नोकरीच्या संधी | Solapur Zilla Nagari Sahkari Bank Bharti 2024

पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2024

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024