जिल्हा बँकेत नोकरीच्या सुवर्णसंधी पदवीधरांना नोकरी थेट मुलाखत | DCC Bank Bharti 2024

DCC Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण पदवी झाले असेल तर तुमच्यासाठीच जिल्हा मध्यवर्ती बँकेत म्हणजेच सहकारी बँकेत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. ही भरती थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही. सहकारी बँकेत नोकरी असल्याने कायमस्वरूपी काम करता येणार आहे आणि त्यामुळेच ही एक अत्यंत महत्त्वाची भरती असणार आहे.

मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँकेत पुन्हा एकदा 2024 च्या सुरुवातीलाच जागांची भरती केली जाणार आहे आणि या जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. या भरतीचा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांना पाठवायला लागणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Sangli District Bank Recruitement 2024

सदरची भरती प्रक्रिया सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरू झाली आहे आणि या भरतीसाठीच उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या उमेदवारांना सहकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे त्याच्या सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज पाठवायचे आहेत. या पदासाठी असणाऱ्या आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क वेतनश्रेणी बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IDBI Bank Recruitement 2025 IDBI बँकेत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 85 हजार ऑनलाईन अर्ज | IDBI Bank Recruitement 2025

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून त्यानंतर मुलाखत देण्यासाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना थेट नोकरी मिळणार आहे आणि ही देखील कायमस्वरूपी लोकरी असणार आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार वयाचे साठ वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 15 जानेवारी 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित चार दिवसात तुमचा अर्ज तुम्हाला खाली देण्यात आलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत 15 जानेवारी नंतर येणाऱ्या अर्ज थेट बाद केले जाणार आहेत.

Sangli Jilha Bank Bharti 2024

हे पण वाचा:
RCFL Bharti 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स अंतर्गत 10वी ते पदवीधर सरकारी नोकरी पगार 30 हजार | RCFL Bharti 2025

या भरतीमध्ये व्यवस्थापक या पदासाठीच्या जागांची भरती केली जाणार आहे याबद्दल जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांनी आपले अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर सबमिट करायचे आहेत. अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देखील तुम्हाला सबमिट करावे लागणार आहेत. कागदपत्रांची पडताळणी होऊनच पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला सांगण्यात येणार आहे.

DCC Bank Bharti 2024

भरतीच्या पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असल्यास चालणार आहे त्यासोबतच जी डी सी अँड ए तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अशा उमेदवारांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच जेव्हा उमेदवारांकडे बँकेतील नोकरीचा किंवा खाजगी बँकेतील कर्ज विभागात काम करण्याचा अनुभव असल्यास त्याच्या उमेदवारांना या भरतीसाठी जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.DCC Bank Bharti 2024

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
IT कंपनी नोकरी अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
गुप्तचर विभाग भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

हे पण वाचा:
Van Vibag Nagpur Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | Van Vibag Nagpur Bharti 2025