रेशनकार्ड अपडेट नाही तर लाडकी बहिणचे पैसे नाही येणार..😱 नक्की खरे काय ? Ladki Bahin Yojana Kyc 2025

Ladki Bahin Yojana Kyc 2025 राज्यातील सर्व लाडक्या बहिनींना आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत दहावा अर्थातच एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल च्या आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जमा होईल असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मागील दोन-तीन दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितले होते.

आता लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी काय प्रक्रिया सुरू आहे अथवा कोणत्या महिलेंना योजनेचा पुढचा हप्ता येणार नाही याबद्दलची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ती तुम्ही खाली पाहायची आहे.Ladki Bahin April Hafta

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Ladki Bahin April Hafta Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागील वर्षी राज्य सरकार द्वारे जाहीर करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत आजवर सर्व लाभार्थी व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत 1500 रुपयाप्रमाणे सुमारे 09 हप्ते वर्ग करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र सरकार द्वारे यावेळी विधानसभा निवडणुकांपूर्वी सांगितले गेले होते की आमचे सरकार पुन्हा आल्यास लाडक्या बहिणींना आम्ही महिन्याला २१०० रुपये देऊ.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki Bahin May Hafta Date लाडकी बहिण योजना पैसे जमा न झाल्यास करावे लागणार हे काम | Ladki Bahin May Hafta Date

लाडकीला एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार ?

परंतु त्यासाठी महिलांना काही का थांबावे लागणार आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील महिलांना 1500 रुपयांप्रमाणे जमा होणार आहे यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने राज्य सरकारकडे निधीदेखील मागितला गेला आहे आणि निधीचे वितरण झाल्यास त्वरित लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे.Ladki Bahin Yojana Kyc 2025

Ladki Bahin Yojana यादी Maharashtra

लाडकी बहिण योजना पात्र यादी कशी पहायची ?

हे पण वाचा:
SSC Result Link 2025 दहावीचा निकाल लागला रे..94.10% कोकण विभागाची मज्जल असा पहा निकाल | SSC Result Link 2025

लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या लाभार्थी महिलांची यादी कशी पहायची असा देखील अधिक महिलांचा प्रश्न असतो कारण आपण पाहत आहोत की योजनेअंतर्गत पुन्हा एकदा पुनर तपासणी प्रक्रिया सूरु असून यामध्ये ज्या महिला अटी व निकषांमधून पात्र नाहीत त्यांना योजनेअंतर्गत बाद करण्याचे काम सुरू आहे.

जसे की नमो शेतकरी अथवा पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा महिन्याला 500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. त्यासोबतच संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी पेन्शन योजना सेल या योजनांच्या लाभार्थी महिलांना देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत.

Ladki Bahin Yojana EKYC 2025

मित्रांनो आपल्याला माहिती आहेच की महाराष्ट्र सरकार द्वारे अपात्र शिधापत्रिका मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमे अंतर्गत जे रेशन कार्ड धारक त्यांची रेशनिंग कार्ड अपडेट करणार नाहीत असे रेशनिंग कार्ड बंद केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला म्हणून ज्या महिलांनी रेशन कार्ड दिला आहे अशा सर्व महिलांना आपले रेशनिंग कार्ड अपडेट करून घेणे आवश्यक असणार आहे

हे पण वाचा:
SSC Result Date 2025 Maharashtra दहावीचा उद्या निकाल..महाराष्ट्र बोर्ड या वेबसाईट वर पाहता येणार सर्वात आधी | SSC Result Date 2025 Maharashtra

अन्यथा त्यांचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील बंद केला जाऊ शकतो. त्यामुळेच तुम्ही तुमची रेशनिंग कार्ड अपडेट करून घेणे आवश्यक असणार आहे. याची रेशनिंग कार्ड अपडेटची संपूर्ण प्रक्रिया आणि त्यासोबतच अर्ज करण्यासाठी चा फॉर्म खाली दिलेल्या लिंक वरती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळेच लिंक वर क्लिक करून सर्व सविस्तर माहिती पाहून तुम्हाला रेशनिंग कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.

सविस्तर माहितीसाठी – इथे क्लिक करा

Ladki Bahin Yojana Kyc 2025

हे पण वाचा:
Maharashtra HSC Result 2025 महाराष्ट्र राज्य 12वी निकाल जाहीर..यंदाही मुलींची बाजी 91.88% निकाल | Maharashtra HSC Result 2025

Leave a Comment