एअर इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार महिना | Air India Bharti 2024

Air India Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या व सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एअर इंडिया विभाग अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

एअर इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 15 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Air India Recruitement 2024

मित्रांनो एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि या अधिसूचनेनुसार एअर इंडिया मध्ये विविध पदांसाठी रिक्त असलेल्या 209 जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC Sangli Bharti 2025 महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | MSRTC Sangli Bharti 2025

या भरतीसाठी तुम्ही देखील इच्छुक असाल तर आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला शेवटची संधी असणार आहे कारण 15 जानेवारी 2024 नंतर या भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदत संपणार आहे. 15 जानेवारी नंतर केलेले अर्ज पात्र ठरणार नाहीत आणि त्यामुळेच तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर आजच आपला अर्ज भरायचा आहे.

एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये होणाऱ्या या भरतीत असिस्टंट सुपरवायझर या पदासाठीच्या रिक्त असलेल्या 209 जागा ऑनलाइन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. यामध्ये उमेदवारांना सरकारी नोकरी आणि त्यासोबत महिना 27 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्याची लिंक व जाहिरात खाली देण्यात आली आहे.

AIESL Recruitement 2024 Apply Online

शैक्षणिक पात्रता –

हे पण वाचा:
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिका अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • BSC,BCOM,BA,BBA,BCA,BCS,इंजिनिअर,डेटाबेस ऑपरेटिंग

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षे ते 35 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी ₹1000 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा –

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटीक्स लि.अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | HAL Nashik Bharti 2025
  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 01 जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024
Air India Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • पदवीधर पास निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

वेतनश्रेणी – 27,000 रु.महिना

Air India Bharti 2024 Apply Online

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
भारतीय हवाई दल भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

१.या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत.

हे पण वाचा:
PMC Bharti 2025 पुणे महानगरपालिका मध्ये 40 हजार पगार पदवीधरांना सरकारी नोकरी शेवटची संधी | PMC Bharti 2025

२.अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत.

३.अर्ज करत असताना सदरील पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा.

४.अर्ज करत असताना विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविला जाईल.

हे पण वाचा:
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग जम्बोभरती 12991 जागांसाठी 12वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी | Maharashtra Van Vibhag Bharti 2025

५.संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासून घ्यावी.

६.अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.

७.परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही याची नोंद अर्ज करताना घ्यावी.

हे पण वाचा:
Bank of Baroda Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | Bank of Baroda Bharti 2025

८.आपला चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये देयचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत

९.परीक्षा शुल्क हे न परतावा असते म्हणजे उद्या जरी तुमचा फॉर्म हा काही कारणास्तव अपात्र ठरला तरी तुम्हाला शुल्क परत मिळणार नाही.

१०.एकदा सबमिट केल्यानंतर अर्ज हा पुन्हा एडीट करता येणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्या आधी व्यवस्थित तपासून पहावा सर्व माहिती एकदा-दोनदा तपासावी आणि मगच तुमचा अर्ज हा सबमिट करावा.

हे पण वाचा:
NMDC Bharti 2025 राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 25 हजार | NMDC Bharti 2025

1.You can apply only online for this posts.There is no offline stream available for application.

2.Applications can only be submitted on the official website.

हे पण वाचा:
AAI Recruitement 2025 विमानतळ प्राधिकरण मध्ये पदवीधरांना 70 हजार पगार सरकारी नोकरीच्या संधी | AAI Recruitement 2025

3.Before applying you must check the advertisement first check the qualifications and then you should apply.

4.Application should be filled properly and all the information filled must be true.

5.The applications containing wrong information or details will get rejected.

हे पण वाचा:
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 नवी मुंबई महापालिका 12वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 40 हजार | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

6.Give your active mobile number and email ID in application for contact

7.Application can only be submitted after paying the fees hence fees payment is first before submission of form.Air India Bharti 2024

हे पण वाचा:
Indian Maritime University Bharti 2025 भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 78 हजार | Indian Maritime University Bharti 2025