Central Bank Bharti 2024 Maharashtra मित्रांनो तुम्हीदेखील बँकेत चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
CBI अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 2४ एप्रिल 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Central Bank Of India Jobs Notification 2024
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता उमेदवारांकडे शेवटचे काही दिवस कोरले आहेत यामध्ये सरकारी बँकेत चांगल्या नोकरीच्या संधी उमेदवारांना उपलब्ध होणार असल्याने अनेक उमेदवार या भरतीसाठी आपले अर्ज करणार आहेत.
सेंट्रल बँक ही देशाच्या नावाजलेल्या सरकारी बँकांमध्ये एक आहे आणि या बँकेसाठी नेहमीच आपण विविध पदांसाठी उमेदवारांची भरती होत असल्याचे पाहत आहे यावेळी देखील सेंट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच तुमचे अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्र खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहेत.
Central Bank of India announced a recruitement program and to apply for this post candidates needs to submit their application offline.The last date for registration is 24 April 2024 this is a very good opportunity for the candidates who are searching for a good job.The official advertisement,qualifications and all the details given below.
Central Bank of India Recruitement 2024
भरतीचे नाव – सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024
विभाग – केंद्र सरकारी बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशात नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर पहायची आहे.
वेतनश्रेणी – उमेदवारांना वेतनश्रेणी संस्थेद्वारे ठरविण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी ६५ वर्षे वयोगटापर्यंत उमेदवार पात्र आहेत.
अर्ज शुल्क – अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता – सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रादेशिक कार्यालय विजयवाडा धूम कॉम्प्लेक्स, चौथा मजला NH-16, सेवा रस्ता श्रीनिवास नगर बँक कॉलनी, विजयवाडा – 520008
अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत – 24 एप्रिल 2024
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.Central Bank Bharti 2024 Maharashtra
भरती अधिकृत जाहिरात | इथे क्लिक करा |
महाराष्ट्र जॉब अपडेट्स | इथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन | इथे क्लिक करा |
Central Bank Of India Jobs Vacancy 2024
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती –
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे मध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या संधी | NCL Pune Recruitement 2024
MES मध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस | MES Pune Bharti 2024
कृषी महाविद्यालयात नोकरीच्या संधी मुलाखतीद्वारे निवड होणार | Krushi Mahavidyalay Jobs 2024
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 24 एप्रिल 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे.
चुकीची व अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहेत.
ज्या पदांसाठी शुल्क लागणार आहे अशा पदांची शुल्क देखील उमेदवारांनी भरायची आहे.
मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
राखीव असल्यास रिझर्वेशन बद्दल देखील कागदपत्र जोडायचे आहेत.
जातीचा दाखला जोडायचा आहे.
फोटो जोडताना तो लेटेस्ट असावा आणि क्लिअर असावा.Central Bank Bharti 2024 Maharashtra