केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात 1130 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | CISF Bharti 2024

CISF Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि मान्यतप्राप्त बोर्डातून 12वी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

CISF Jobs Recruitement 2024

भरतीचे नाव – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

विभाग – CISF विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 23 वर्ष

वेतनश्रेणी – Rs.21700-Rs.69,100/-

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 30 सप्टेंबर 2024

पदाचे नाव – कॉन्सटेबल/फायर या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

पदसंख्या – 1130

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025

अर्ज शुल्क – 100

CISF Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
Chandrapur Urban Multistate Bharti 2025 अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Chandrapur Urban Multistate Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
Patbandhare Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
IIT Bombay Recruitement 2025 भारतीय तंत्रज्ञान विभाग मध्ये 56 हजार पगार सरकारी नोकरी पदवीधरांना संधी | IIT Bombay Recruitement 2025

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

CISF Bharti 2024

महत्वाच्या भरती –

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

हे पण वाचा:
Bank of Baroda Office Assistant Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी 0500 जागा पगार 25 हजार | Bank of Baroda Office Assistant Bharti 2025

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

हे पण वाचा:
Mumbai University Bharti 2025 मुंबई विद्यापीठ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 45 हजार | Mumbai University Bharti 2025

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
DIAT Pune Bharti 2025 प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 37 हजार | DIAT Pune Bharti 2025