गुप्तचर विभाग भरती केंद्र सरकारी नोकरी अर्ज करण्याची शेवटची संधी | IB Recruitement 2024

IB Recruitement 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून एकूण 226 जागांसाठी ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 12 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Guptchar Vibhag Bharti 2024

मित्रांनो भारतीय गुप्तचर विभाग म्हणजेच अंतर्गत सुरू असणाऱ्या या भरतीसाठी सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड दोन या पदासाठीच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी आता अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे तुम्ही देखील अजूनही या भरतीचा अर्ज केला नसल्यास लगेच खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत 23 डिसेंबर 2023 पासून या भरतीचा अर्ज करण्यास सुरुवात झाली गुप्तचर विभाग यांच्या अधिकृत वेबसाईटवर या भरतीबद्दल अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यानंतर सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी या पदासाठीच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली.

या भरतीमध्ये नोकरी ठिकाणाबद्दल बोलायचे झाल्यास संपूर्ण देशात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्यात मुंबई, नागपूर ज्या ठिकाणी गुप्तचर विभागाचे कार्यालय आहेत अशा ठिकाणी उमेदवारांना नोकरी मिळणार आहे. केंद्र सरकारने नोकरी आणि त्यामध्ये देखील अतिशय आकर्षक पगार आणि इतर सर्व भत्ते यामुळे या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही नक्कीच विचार करू शकता.

Intelligence Bureau Recruitement 2024

शैक्षणिक पात्रता –

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी यासोबतच गेट 2021, 2022, आणि 2023 मधील कट ऑफ मार्क
  • सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी जाहिरात पाहून मगच अर्ज करायचे आहेत.

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षे ते 27 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी ₹100 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी शुल्क नसणार आहे.

महत्वाच्या तारखा –

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025
  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 23 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024
IB Recruitement 2024

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

Guptchar Vibhag Bharti 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
पुणे महापालिका भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी गुप्तचर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

अर्थ करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.IB Recruitement 2024

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025