12वी पाससाठी भारतीय तटरक्षक दलात नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारतीय तटरक्षक दलात नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. सदरील भरती चा अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू असून 12 वी पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. यासाठी उमेदवारांकडे शेवटची संधी आहे.

सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 13 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच तिचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आजचा शेवटचा दिवस असणार आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी ची लिंक, अधिकृत जाहिरात, पात्रता, शुल्क, वेतन श्रेणी याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indian Coast Guard Recruitement 2024

भारतीय तटरक्षक दलात निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार पात्र असणार आहेत. या भरतीमध्ये नाविक ( जनरल ड्युटी) या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच गेली 15 दिवस उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करत आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

सदरील भरतीमध्ये 260 रिक्त जागांची आणि यासाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता आहे 12 वी पास ठेवण्यात आली आहे म्हणजेच तुम्ही 12 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यामध्ये पदवीधर ही अट ठेवण्यात आली नाही. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाईटवर या भरती बद्दल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भक्तीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी कायमस्वरूपी ची सरकारी नोकरी दिली जाणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास तू अजूनही तुम्ही अर्ज न भरला असल्यास आज रात्री 12:00 वाजेपर्यंत शेवटची संधी असणार आहे. अर्ज करण्यासाठी ची लिंक खाली देण्यात आली आहे.

Indian Coast Guard Job Vacancy 2024

भरतीचे नाव – भारतीय तटरक्षक दल भरती (Indian Coast Guard Recruitement) 2024

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – नाविक ( जनरल ड्युटी)

पदसंख्या – 260

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

शैक्षणिक पात्रता –

  • भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 12 वी पास असावा.
  • 12 वी मध्ये गणित व भौतिकशास्त्र विषय असावेत.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षे ते 22 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी ₹ 300 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा –

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025
  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 13 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

Indian Coast Guard Bharti 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

वेबसाईट ओपन होत नसल्यास मोबाईल वर स्क्रीन रोटेट करून “शो डेस्कटॉप साईट ” वर क्लिक करायचे आहे.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

अर्थ करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

Indian Coast Guard Bharti 2024

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
इंडियन रेल्वे भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा