कोटक कन्या स्कॉलरशिप अंतर्गत मुलींना मिळत आहे १ लाख 50 हजार रुपये | Kotak Kanya Scholership 2024

Kotak Kanya Scholership 2024 मित्रांनो कोटक महिंद्रा द्वारे देशभरातील मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन आणि आर्थिक मदत म्हणून कोटक कन्या स्कॉलरशिप योजना अथवा शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे आणि याद्वारे सर्व पात्र मुलींना शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

कोटक कन्या स्कॉलरशिप योजना ज्या मुलींनी बारावीची परीक्षा पास केली आहे आणि त्यांना पुढील पदवीचे अथवा ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत आवश्यक आहे अशा मुलींना सदरची आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी पात्रता काय असणार आहे तसेच अर्ज कसा करायचा आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Kotak Kanya Scholership 2024 Benefits

मित्रांनो कोटक महिंद्रा मार्फत या स्कॉलरशिप योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात अर्ज करणे आवश्यक असणार आहे आणि अर्ज करण्यासाठी मुलींकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि या अंतिम मुदत संपण्याआधी तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेसाठी तुमचे अर्ज करणे आवश्यक असणार आहे. कोटक कन्या स्कॉलरशिप योजनेतून मुलींना खालील फायदे मिळणार आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki Bahin May Hafta Date लाडकी बहिण योजना पैसे जमा न झाल्यास करावे लागणार हे काम | Ladki Bahin May Hafta Date
  • यामध्ये पात्र मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्कामध्ये जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाते.
  • शालेय खर्च तसेच ट्युशन खर्च, इंटरनेट, होस्टेलची शुल्क, लॅपटॉप पुस्तके आणि स्टेशनरी साठी देखील लागणारा सर्व खर्च याच स्कॉलरशिप मधून मुलींना दिला जातो.
  • कोटक महिंद्रा द्वारे मुलींचे शिक्षण होईपर्यंत हा लाभ दिला जाणार आहे.

Kotak Kanya Scholership 2024 Documents

अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक –

  • लाभार्थीचे बारावी पास निकाल
  • तहसीलदार उत्पन्नाचा दाखला
  • ऍडमिशन किंवा प्रवेश पावती
  • कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • कॉलेज सीट अलोकेशन डॉक्युमेंट
  • अपंग असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Kotak Kanya Scholership 2024

Kotak Kanya Scholership 2024 Eligibility

योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ मुलीच पात्र असणार आहेत ही शिष्यवृत्ती मुलांसाठी नाही.

लाभार्थी मुलगी ही भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
SSC Result Link 2025 दहावीचा निकाल लागला रे..94.10% कोकण विभागाची मज्जल असा पहा निकाल | SSC Result Link 2025

अर्जदार मुलीला बारावी मध्ये किमान 75 टक्के गुण मिळाले असणे आवश्यक आहे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 06 लाखांपेक्षा कमी असावी.

मुलीच्या कुटुंबातील व्यक्ती कोटक महिंद्रा मध्ये काम करणारी नसावी.

हे पण वाचा:
SSC Result Date 2025 Maharashtra दहावीचा उद्या निकाल..महाराष्ट्र बोर्ड या वेबसाईट वर पाहता येणार सर्वात आधी | SSC Result Date 2025 Maharashtra

या स्कॉलरशिप योजनेचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

नोकरभरती जाहिराती –

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

हे पण वाचा:
Maharashtra HSC Result 2025 महाराष्ट्र राज्य 12वी निकाल जाहीर..यंदाही मुलींची बाजी 91.88% निकाल | Maharashtra HSC Result 2025

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Kyc 2025 रेशनकार्ड अपडेट नाही तर लाडकी बहिणचे पैसे नाही येणार..😱 नक्की खरे काय ? Ladki Bahin Yojana Kyc 2025

Leave a Comment