MahaGenco मध्ये इंजिनिअर्सना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 45 हजार | MahaGenco Recruitement 2024

MahaGenco Recruitement 2024 मित्रांनो तुमचे शिक्षण इंजीनियरिंग झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड म्हणजेच महाजेनको मध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी संपूर्ण राज्यातून उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MahaGenco अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 11 मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MahaGenco Bharti 2024

महाराष्ट्र राज्यातील सर्व अभियंता पदवीधरांना महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत आणि या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदरील भरतीमध्ये खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक या पदासाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठी सदरील जाहिरात असणार आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकणार आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून 11 मार्च 2024 पर्यंत या भरतीचा अर्ज करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवार पात्र असणार आहेत. मित्रांनो अर्ज करत असताना अर्जा सोबत सर्व आवश्यक कागदपत्र उमेदवारांनी जोडायची आहे. यामध्ये डिप्लोमा व पदवीधर अभियंता अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

MahaGenco Job Vacancy 2024

भरतीचे नाव – महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco) भरती 2024

विभाग – सरकारी नोकरी

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

पदाचे नाव – खाण व्यवस्थापक,सुरक्षा अधिकारी,सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता –

  • खाण व्यवस्थापक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मायनिंग इंजीनियरिंग क्षेत्रातून डिप्लोमा किंवा पदवीधर असावा.
  • सुरक्षा अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मायनिंग इंजीनियरिंग क्षेत्रातून डिप्लोमा किंवा पदवीधर असावा.
  • सहाय्यक खाण व्यवस्थापक या पदाचा अर्ज करण्यासाठी देखील उमेदवार मायनिंग इंजीनियरिंग क्षेत्रातून डिप्लोमा किंवा पदवीधर असावा.
  • सर्वेक्षक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार सर्वेयिंग, मायनिंग क्षेत्रातून डिप्लोमाधारक असावा.
  • ओव्हरमॅन पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मायनिंग क्षेत्रात डिप्लोमा झाला असावा.
  • खाण सिरदार पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे सिरदार प्रमाणपत्र असावे.
  • इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक पदाचा अर्थ करण्यासाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल विषयातून आयटीआय डिप्लोमा किंवा अभियंता पदवी असावी.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 11 मार्च 2024

अर्ज करण्याचा पत्ता – Dy.महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड. एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाऊंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400 019

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

वेतनश्रेणी – पदानुसार (37000-80000 रुपये महिना)

अर्ज शुल्क – Rs.944/-

MahaGenco Recruitement 2024 Apply Online

आवश्यक कागदपत्रे –

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 11 मार्च 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे.

उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

MahaGenco Recruitement 2024

राखीव असल्यास रिझर्वेशन बद्दल देखील कागदपत्र जोडायचे आहेत.

जातीचा दाखला जोडायचा आहे.

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीइथे क्लिक करा
सेन्ट्रल बँक भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
नमो रोजगार मेळावा नोंदणी करण्यासाठीइथे क्लिक करा