नाबार्ड अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | NABARD Recruitement 2024

NABARD Recruitement 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NABARD Job Vacancy 2024

भरतीचे नाव – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) विभाग भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ADA Bharti 2025 वैमानिक विकास संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 90 हजार | ADA Bharti 2025

विभाग – नाबार्ड विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

हे पण वाचा:
Mahatransco Bharti 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 40 हजार | Mahatransco Bharti 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 21 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट गट क

हे पण वाचा:
Latur Anganwadi Bharti 2025 महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका भरती 12वी पास साठी सरकारी नोकरी | Latur Anganwadi Bharti 2025

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण भारत देशा मध्ये नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.NABARD Recruitement 2024

पदसंख्या – 108

हे पण वाचा:
NHAI Bharti 2025 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | NHAI Bharti 2025

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही

निवड – परीक्षा

NABARD Recruitement 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

हे पण वाचा:
Uco Bank Bharti 2025 Uco Bank Bharti 2025 : युको बँक अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 35 हजार

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
MSRTC Buldhana Recruitement 2025 एसटी महामंडळ अंतर्गत 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी शेवटची संधी : MSRTC Buldhana Recruitement 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Cent Bank Home Finance Limited Bharti 2025 सेंट बँक होम फायनान्स अंतर्गत 12वी ते पदवीधरांना नोकरी 0212 जागा | Cent Bank Home Finance Limited Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी (01 ऑक्टोबर पासून) – क्लिक करा

NABARD Recruitement 2024

महत्वाच्या भरती –

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

हे पण वाचा:
Railway-Loco-Pilot-Bharti-2025 Railway Loco Pilot Bharti 2025 : भारतीय रेल्वे लोको पायलट मेगाभरती 9970 जागा 10वी पास साठी सरकारी नोकरी

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

हे पण वाचा:
BMC Bharti 2025 BMC Bharti 2025 | मुंबई महापालिका अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 52 हजार

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
NCL Pune Bharti 2025 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | NCL Pune Bharti 2025