नमो शेतकरी योजना यादिवशी जमा होणार शेतकऱ्यांना दुसरा हफ्ता पहा यादी | Namo Shetkari 2nd Installment

Namo Shetkari 2nd Installment राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हफ्ता कधी मिळणार याची ओढ लागली आहे परंतु याबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे आणि त्यानुसार आता नमो शेतकरी योजनेचा येणारा हफ्ता ४००० रु.शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता मिळाल्यानंतर आता दुसऱ्या हप्त्यासाठी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे बोलले जात आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या हफ्त्या दिवशीच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा देखील हफ्ता जमा होणार आहे.

Namo Shetkari Yojana 2nd Installment List

महाराष्ट्र राज्यातील आणि एकूणच देशातील अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे शेती आणि शेतकरी. परंतु मागील काही वर्षापासून शेतकरी हा वेगवेगळ्या संकटाने अक्षरशः कोलमडून पडलेला पाहायला मिळतो. आणि यामुळेच शेतीकडे वळणारा तरुण वर्ग देखील आता कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक सहाय्य म्हणून सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत.

या योजनांमध्ये केंद्र सरकारने 2019 साली पीएम किसान सन्मान योजना सुरू केली होती या योजनेच्या अंतर्गत देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून वार्षिक 6000 रुपये देण्यात येत होते. ही योजना पूर्ण देशभरात अजूनही सुरू आहे आणि या योजनेचे आजवर 15 हफ्ते ₹2000 प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहेत.

Namo Shetkari 2nd Installment Date

नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता आणि आता त्यानंतर जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना दुसरा हफ्ता मिळणार आहे.तसेच पीएम किसान योजनेचा देखील 16 व हफ्ता शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यातच देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी ४००० रु.जमा होण्याची शक्यता आहे.

Namo Shetkari 2nd Installment

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर 26 ऑक्टोबर 2023 रोजी जमा करण्यात आला आहे. या हप्त्या अंतर्गत राज्यभरातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹2000 जमा करण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पीएम किसान सम्मान निधि योजनेचा 15 वा हप्ता देशातील 12 कोटी शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता.Namo Shetkari 2nd Installment

नमो शेतकरी सम्मान योजनेचा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना २००० रु.लाभ मिळणार आहे.याची यादी देखील खाली देण्यात आली आहे.

पीएम केसीसी कर्ज योजना अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

Leave a Comment