शेतकऱ्यांना सरकारचे गिफ्ट एकाच दिवशी मिळणार ६००० रु. GR प्रसिद्ध पहा माहिती | Namo Shetkari Installment Date

Namo Shetkari Installment Date महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून सर्वात मोठे गिफ्ट दिले जाणार आहे कारण राज्यातील तब्बल 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकाच दिवशी सहा हजार रुपये जमा होणार आहेत याबाबत सरकारकडून शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

सदरील रक्कम शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत दिली जाणार आहे. या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत यासाठी लाभार्थी यादी व इतर सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Namo Kisan Yojana Next Installment Date

शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा होणार असल्याचे आपणा सर्वांना आता माहिती असेलच याबाबत पीएम किसान सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे आणि यामुळे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याबाबत राज्यातील शेतकरी चौकशी करत होते.

नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी पुढील हप्त्याच्या रक्कम वितरणासाठी राज्य सरकारकडून आता सलग दोन दिवस वेगवेगळे दोन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले आहेत आणि त्यानुसार शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचे २रा व ३रा हप्ता सोबतच दिला जाणार आहे. याबाबत आता अधिकृत माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

आणि यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील सुमारे 95 लाख शेतकऱ्यांना एकाच दिवशी पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे असे ६००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.

Namo Shetkari Yojana Next Installment Date

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी आता राज्य सरकारकडून 1792 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे तर दुसरीकडे या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आज दिनांक 23 फेब्रुवारी 2024 ला सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे सुमारे 2000 कोटींचा निधी तिसऱ्या हप्त्यासाठी वितरित करण्यात आला आहे.

पीएम किसान या केंद्र सरकारच्या योजनेची पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा होणार आहेत नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यांबद्दल तारीख अद्याप जरी जाहीर करण्यात आली नसली तरी देखील 28 फेब्रुवारी 2024 लाच यादेखील योजनेचे पुढील दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे.

नमो शेतकरी योजनेचा निधी वितरणाचा अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे येत्या चार-पाच दिवसात सदरील रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नक्कीच जमा होणार आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेले असून गावनिहाय लाभार्थी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Namo Shetkari Yojana Beneficiery List

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना हि राज्य सरकारची वेगळी योजना असली तरी देखील संपूर्णपणे पी एम किसान या केंद्र सरकारच्या योजनेची संलग्न असल्याने यामध्ये लाभार्थी यादी दोन्ही योजनांसाठी एकच असणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या गावाची लाभार्थी यादी पहायची असल्यास तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकणार आहात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Namo Shetkari Installment Date

ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता काही कारणास्तव मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांनी ईकेवायसी पूर्ण करून घेतल्यास लँड सीडींग अपडेट करून घेतल्यास आणि आधार कार्ड ला बँक खाते लिंक केल्यास अशा देखील सर्व शेतकऱ्यांना पुढील सर्व हप्ते दिले जाणार आहेत.Namo Shetkari Installment Date

नमो शेतकरी योजना २रा हफ्ता वितरण GR पहाइथे क्लिक करा
नमो शेतकरी योजना ३रा हफ्ता वितरण GR पहाइथे क्लिक करा
नमो शेतकरी योजना अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीइथे क्लिक करा