शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ४००० रु.यादी प्रसिद्ध पहा गावनिहाय pdf | Namo Shetkari Next Installment

Namo Shetkari Next Installment राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना आता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार आहे यासाठी आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. आणि यामुळेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार आहे.

नमो शेतकरी योजनेसोबतच राज्यातील सर्व 93 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील सोळावा हप्ता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.आणि यामुळेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता एकाच दिवशी चार हजार रुपये मिळणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Namo Shetkari Yojana 2 Installment

शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बजेटमध्ये जाहीर केली आणि त्यानुसार शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वार्षिक सहा हजार रुपये देण्याची देखील घोषणा करण्यात आली. हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Solar Pump Yojana Maharashtra मागेल त्याला सोलर कृषीपंप अर्जप्रक्रिया सुरु लगेच करा अर्ज | Krushi Solar Pump Yojana Maharashtra

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संपूर्णपणे केंद्र सरकारच्या बी एम किसान सन्मान योजनेची निगडित असल्याने पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी कोणत्याही प्रकारे वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता व सक्ती करण्यात आली नाही. जे लाभार्थी पी एम किसान चा लाभ घेत आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ थेट देण्यास सुरुवात झाली.

जुलै 2023 मध्ये घोषित झालेल्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 26 ऑक्टोबर 2023 रोजी जमा करण्यात आला. पहिले हप्त्यासाठी 1700 कोटीचा निधी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी वितरित केला. यानंतर आता या योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार याची सर्व शेतकरी वाट पाहत आहेत.

Shetkari Samman Yojana 2nd Installment Date

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा राज्यातील 92 लाख शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे यासाठी अंतिम यादी देखील तयार झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पहिला हप्त्याचा लाभ घेण्यावेळी आपली केवायसी केली नव्हती आणि त्यामुळे असे शेतकरी वंचित राहिले होते परंतु आता यादेखील शेतकऱ्यांना पहिला व दुसरा हप्ता एकत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा:
Pik Vima Last Date 2024 Maharashtra पिक विमा भरण्यासाठी आज आहे शेवटची मुदत लगेच भरा आपला अर्ज | Pik Vima Last Date 2024 Maharashtra
Namo Shetkari Next Installment

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे एवढेच नाही तर पी एम किसान योजनेसाठी विशेष मोहीम 15 जानेवारी 2024 पर्यंत राबविण्यात आली होती आणि त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा देखील आता जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांना देण्यात येण्याची दाट शक्यता आहे असे झाल्यास महाराष्ट्र राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांना एका दिवशी चार हजार रुपये मिळणार आहेत.

Namo Shetkari Yojana Beneficiery List

नमो शेतकरी योजनेचे गावनिहाय पात्र यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात आली असून याच शेतकऱ्यांना जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चार हजार रुपये मिळणार आहेत. यामध्ये तुमचे नाव नसल्यास तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा बेनिफिशरी स्टेटस पाहायचा आहे आणि त्यामध्ये कोणता एरर आहे का हे तपासायचे आहे.

कोणताही एरर मेसेज दाखवत असल्यास तुम्हाला 15 जानेवारी 2024 च्या आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्व एरर दुरुस्त करता येणार आहेत. यामध्ये लँड सीडींग, आधार बँक लिंकिंग स्टेटस, ई केवायसी यांसारख्या सर्व अडचणी तुमच्या मोबाईलवरून खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून दुरुस्त करता येणार आहेत.Namo Shetkari Next Installment

हे पण वाचा:
Pm Kisan Yojana List Pm Kisan Yojana List | या शेतकऱ्यांना नाही जमा झाला पीएम किसान योजनेचा १७वा हफ्ता
नमो शेतकरी योजना दुरुस्तीसाठीइथे क्लिक करा
नमो शेतकरी गावनिहाय यादी pdf पाहण्यासाठीइथे क्लिक करा
नमो शेतकरी नवीन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा