अखेर तारीख ठरली यादिवशी होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ६००० रु. | Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

Namo Shetkari Yojana 2nd Installment Date नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता अखेरीस सर्वात मोठी गुड न्यूज समोर येत आहे कारण आता अधिकृतपणे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या दिवशी सहा हजार रुपये जमा होणार आहेत. याबाबतची अधिकृत माहिती तुम्हाला आज सांगण्यात येणार आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच की पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा होणार आहे. याबाबत पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे आणि त्यालाच आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र देण्यात येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Namo Shetkari Yojana 2nd 3rd Installment Date

देशात 2019 पासून पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे ज्या योजनेद्वारे देशातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दोन हजार रुपयांप्रमाणे तीन हप्त्यात देण्यात येतात. याच पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Solar Pump Yojana Maharashtra मागेल त्याला सोलर कृषीपंप अर्जप्रक्रिया सुरु लगेच करा अर्ज | Krushi Solar Pump Yojana Maharashtra

महाराष्ट्र राज्य सरकारने पी एम किसान योजनेची संलग्न असलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 पासून राज्यात सुरू केली. या योजनेचा पहिला हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 28 ऑक्टोबर 2024 रोजी जमा करण्यात आला होता. यानंतर सदरील योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी राज्यभरातील शेतकरी वाट पाहत होते मागील दोन दिवसांपूर्वीच नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने 1792 कोटींचा निधी वितरित केला.

आणि त्यानंतर लगेच दोन दिवसांनी राज्य सरकार द्वारे नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता देखील शेतकऱ्यांना देण्यासाठीचा सुमारे 2000 कोटींचा शासन निर्णय प्रसिद्ध करून शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. याबाबत सुरुवातीला वेगवेगळ्या तारखांची माहिती मिळत होती परंतु आता या योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी देखील अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Namo Shetkari Yojana Next Installment Date

हे पण वाचा:
Pik Vima Last Date 2024 Maharashtra पिक विमा भरण्यासाठी आज आहे शेवटची मुदत लगेच भरा आपला अर्ज | Pik Vima Last Date 2024 Maharashtra

याबाबत आता लाभार्थी यादी देखील पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली असून तुम्ही तुमच्या गावच्या लाभार्थी यादी पाहू शकणार आहात. यासोबतच बेनेफिशरी स्टेटस वर जाऊन तुम्ही तुमचा स्टेटस देखील चेक करू शकणार आहात.

शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसाठी तुमचे अर्ज भरले नसल्यास तुम्हाला अजूनही या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे. कारण मागील काही महिन्यांपासून पीएम किसान योजनेसाठी जे नवीन उमेदवार अर्ज करत आहेत त्यांची छाननी लवकरात लवकर होऊन ते योजनेसाठी पात्र होत आहेत.

Namo Shetkari Yojana Registration

पी एम किसान व नमो शेतकरी योजनेसाठीच्या पात्रता –

हे पण वाचा:
Pm Kisan Yojana List Pm Kisan Yojana List | या शेतकऱ्यांना नाही जमा झाला पीएम किसान योजनेचा १७वा हफ्ता
  • योजनेचा लाभ घेणारा शेतकरी अल्पभूधारक असावा.
  • शेतकरी पती-पत्नी पैकी एकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • लाभ घेणारा शेतकरी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य नसावा.
  • शेतकरी इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
  • शेतकरी सरकारी नोकरदार नसावा.
  • शेतकऱ्याच्या नावावर स्वतंत्र सातबारा असावा.
  • आधार कार्डला बँक खाते लिंक असावे.
  • आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा.
Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

नवीन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया –

  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडायचा आहे.
  • यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून ऑथेंटीकेटवर क्लिक करायचं आहे.
  • तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार आहे तो ओटीपी टाकून पुढे जायचे आहे.
  • पुढे गेल्यावर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका व गाव निवडायचे आहे.
  • तुमच्या शेतीची सविस्तर माहिती भरायची आहे.
  • यामध्ये तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्याचा तपशील आपोआप येणार आहे.
  • आधार कार्ड, सातबारा स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
  • सबमिट बटन वर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.
हफ्ता वितरण GR पाहण्यासाठीइथे क्लिक करा
योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठीइथे क्लिक करा
नवीन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

Que : पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे हफ्ते एकाच दिवशी मिळणार का ?

हे पण वाचा:
Pm Kisan 17th installment List Marathi Pm Kisan 17th installment List Marathi | पीएम किसानचे २००० रु.आज किती वाजता जमा होणार ? पहा यादी व माहिती

Ans – होय.या दोन्ही योजनेचे हफ्ते 28 फेब्रुवारी 2024 ला जमा होणार आहेत.

Que : शेतकऱ्यांना 6000 रु.कसे मिळणार ?

Ans – राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रु.व नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हफ्ता एकत्र 4000 रु. असे एकूण 6000 रु.मिळणार आहेत.

हे पण वाचा:
Pm Kisan new ekyc शेवटची संधी शेतकऱ्यांनो आजच करा केवायसी अन्यथा नाही मिळणार २००० रु. | Pm Kisan new ekyc

Que : या योजनेसाठी नवीन अर्ज करता येतील का ?

Ans – हो या योजनेसाठी नवीन अर्ज सुरु आहेत.Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

हे पण वाचा:
Pm Kisan 17th Installment Date अखेर तारीख ठरली..यादिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा १७वा हफ्ता | Pm Kisan 17th Installment Date