रयत शिक्षण संस्था विविध पदांसाठी भरती थेट मुलाखत पगार 30 हजार | Rayat Shikshan Sanstha Bharti

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदासाठीच्या रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रातून पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. यामध्ये उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

रयत शिक्षण संथ अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 03 मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Rayat Shikshan Sanstha Recruitement 2024

रयत शिक्षण संस्थेच्या आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विविध पदांची भरती होणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरच्या भरतीमध्ये अनेक पदांसाठीच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्राचार्य, उपप्रचार्य, पर्यवेक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, नृत्य शिक्षक यांसारख्या विविध पदांच्या जागांची भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SAI Bharti 2025 भारतीय क्रिडा प्राधिकरण विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | SAI Bharti 2025

रयत शिक्षण संस्था आहे राज्यातील नावाजलेली आणि जुनी शिक्षण संस्था आहे. अनेक वर्षापासून रयत शिक्षण संस्थेवर विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील चांगला वेतनश्रेणी दिला जात असल्याने अनेक उमेदवारांची या संस्थेमध्ये काम करण्याची इच्छा असते.

रयत शिक्षण संस्थेच्या द्वारे जाहीर करण्यात आलेले या जाहिरातीमध्ये उमेदवारांची थेट मुलाखती द्वारे निवड करण्याची प्रक्रिया घेतली जाणार असून यासाठी मुलाखतीची तारीख देखील आता निश्चित करण्यात आली आहे.03 मार्च 2024 रोजी या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.

Rayat Shikshan Sanstha Job Vacancy 2024

भरतीचे नाव – रयत शिक्षण संस्था भरती 2024

हे पण वाचा:
ICAR-CIRCOT Bharti 2025 कापूस तंत्रज्ञान संशोधन विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | ICAR-CIRCOT Bharti 2025

विभाग – खाजगी नोकरी

शाळेचे नाव – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्रजी माध्यमिक विद्यालय

पदाचे नाव – प्राचार्य, उपप्रचार्य, पर्यवेक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, नृत्य शिक्षक

हे पण वाचा:
ECHS Mumbai Bharti 2025 ECHS विभाग मुंबई अंतर्गत 8वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 35 हजार | ECHS Mumbai Bharti 2025

शैक्षणिक पात्रता –

  • सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे बीए, एमए, बीएससी, एमएससी, बीएड यासारखी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
  • यासोबत उमेदवारांना सदरील क्षेत्रात अनुभव असावा.
  • अनुभव उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

पदसंख्या – 139

निवड प्रक्रिया – थेट मुलाखती द्वारे निवड

हे पण वाचा:
Homi Bhabha Center Mumbai Bharti 2025 विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Homi Bhabha Center Mumbai Bharti 2025

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

हे पण वाचा:
IGR Maharashtra Bharti 2025 नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 40 हजार | IGR Maharashtra Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Apply

सदरील भरतीसाठी उमेदवारांनी 03 मार्च 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

यामध्ये अनुभवी असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे.

हे पण वाचा:
ZP Nagpur Bharti 2025 जिल्हा परिषद विभाग नागपूर अंतर्गत 12वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | ZP Nagpur Bharti 2025

मुलाखतीला येताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता पासूनच उमेदवारांनी मुलाखत साठी येयचे आहे.

मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारची शुल्क घेतली जाणार नाही.

हे पण वाचा:
Mahagenco Bharti 2025 महाराष्ट्र वीज निर्मिती विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 55 हजार | Mahagenco Bharti 2025
Rayat Shikshan Sanstha Bharti

निवड झाल्यानंतर आकर्षक वेतनश्रेणी मिळणार आहे.

अधिकृत जाहिरात खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
नमो रोजगार मेळावा पुणे नोंदणी करण्यासाठीइथे क्लिक करा
SSC भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

हे पण वाचा:
AAI Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरी 40 हजार | AAI Bharti 2025