भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत मेगाभरती 7951 जागा डिप्लोमा व पदवीधरांना नोकरी | RRB JE Bharti 2024

RRB JE Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि डिप्लोमा पास पासून ते अभियंता क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

RRB अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 29 ऑगस्ट 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

RRB JE Recruitement 2024 Notification

संस्था – भारतीय रेल्वे बोर्ड

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC Buldhana Bharti 2025 महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | MSRTC Buldhana Bharti 2025

पदाचे नाव – केमिकल सुपरवायजर/रिसर्च आणि मेटलर्जीकल सुपरवायजर,ज्युनिअर इंजिनिअर,डेपो मटेरियल अधिक्षक आणि केमिकल & मेटलर्जीकल सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.यामध्ये पदानुसार डिप्लोमा व अभियंता पदवीधर पात्र असणार आहेत.अधिकच्या माहितीसाठी जाहिरात pdf पहा.

अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन

हे पण वाचा:
EXIM Bank Vacancy 2025 EXIM बँक अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 30 हजार | EXIM Bank Vacancy 2025

वयोमर्यादा – १८ ते 36 वर्ष

अर्ज करण्यासाठी शुल्क

  • खुला प्रवर्ग : 500/-
  • SC/ST/PWD : 250/-

मासिक वेतन – 35,400 – 44,900/-

हे पण वाचा:
DRDO Maharashtra Bharti 2025 DRDO महाराष्ट्र अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 37 हजार महिना | DRDO Maharashtra Bharti 2025

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 29 ऑगस्ट 2024

या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

हे पण वाचा:
SBI Mumbai Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 65 हजार | SBI Mumbai Bharti 2025

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

RRB JE Bharti 2024 Apply Online

लाडकी बहिण योजना दुसऱ्या टप्प्यासाठी महिलांना यादिवशी मिळणार पैसे यादी पहा | Ladaki Bahin Yojana List

हे पण वाचा:
पुणे महानगरपालिका मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Pune Mahapalika Bharti 2025

एसटी महामंडळ अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी | MSRTC Yavatmal Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 जागांसाठी पदवीधरांना नोकरी पगार 81 हजार | BMC Bharti 2024 Mumbai

RRB JE Bharti 2024

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

हे पण वाचा:
MAT Mumbai Bharti 2025 महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभाग अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 20 हजार | MAT Mumbai Bharti 2025

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

हे पण वाचा:
Van Vibhag Chandrapur Bharti 2025 वन विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 50 हजार | Van Vibhag Chandrapur Bharti 2025

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

हे पण वाचा:
Krushi Utpanna Bajar Samiti Vashim Bharti 2025 कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत 10वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी | Krushi Utpanna Bajar Samiti Vashim Bharti 2025

Whatsapp Group जॉईन करा