SBI तर्फे मिळत आहे 15 हजार ते 02 लाखांपर्यंत स्कॉलरशिप अर्ज सुरु | SBIF Asha Scholarship Marathi

SBIF Asha Scholarship Marathi मित्रांनो एसबीआय फाउंडेशन मार्फत आशा स्कॉलरशिप योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि या योजनेद्वारे सहावी पास पासून ते पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर उमेदवारांना वार्षिक स्कॉलरशिप दिली जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी पात्र इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा अर्ज करायचा आहे.

एसबीआय या देशातील सर्वाधिक मोठ्या बँकेच्या फाउंडेशनमार्फत अशा स्कॉलरशिप या योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SBIF Asha Scholarship Yojana Apply Online

या योजनेद्वारे 15 हजार ते 02 लाखांपर्यंत वार्षिक स्कॉलरशिप दिली जाते आणि यासाठी संपूर्ण देशभरातील विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. एसबीआय फाउंडेशन मार्फत दिल्या जाणाऱ्या या स्कॉलरशिपमध्ये महिलांसाठी म्हणजेच मुलींसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवल्या असल्याने मुलींना देखील एक सुवर्णसंधी असणार आहे.

  • या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत 6वी पास ते 12वी पाच विद्यार्थ्यांसाठी वार्षिक १५००० रुपये.
  • ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीचे शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ५०००० रुपये.
  • पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीधर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ७०००० रुपये स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
  • मॅनेजमेंट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ०२ लाख रुपये स्कॉलरशिप स्वरूपात दिली जाणार आहे.

तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र कोण असणार आहे आणि अर्जाची मुदत काय आहे याबद्दल खालील माहिती देण्यात आली आहे.SBIF Asha Scholarship Marathi

SBIF Asha Scholarship Yojana Official Website

एसबीआय फाउंडेशन आशा स्कॉलरशिप योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे पात्रता खालील प्रमाणे असणार आहेत :

अर्ज करण्यासाठी भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षांमध्ये किमान 75 टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 03 लाखांपेक्षा कमी वे आणि याचा तहसीलदार दाखला उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.

हेही पहा : HDFC बँक स्कॉलरशिप योजना 75 हजार रु.अर्ज सुरु

वरील सर्व पात्रतांमध्ये तुम्ही पात्र होत असल्यास लवकरात लवकर खालील लिंक वर जाऊन तुम्ही या योजनेसाठी तुमचा अर्ज करायचा आहे आणि अशाच महत्त्वाच्या योजना तसेच नोकर भरती अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
योजनेची जाहिरात पाहण्यासाठीक्लिक करा
स्कॉलरशिप योजना अर्ज करण्यासाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
SBIF Asha Scholarship Marathi

महत्वाच्या नोकरभरती –

भारतीय रेल्वे अंतर्गत मेगाभरती 14298 जागा टेक्नीशियन पदाची भरती | Railway Technician Bharti 2024

Cochin Shipyard Bharti 2024 | डिप्लोमा व पदवीधरांना कोचीन शिपयार्ड मध्ये सरकारी नोकरी

Mahagenco Recruitement 2024 : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी सरकारी नोकरी