राज्यातील शेतकऱ्यांना ६००० रु.फक्त याच बँक खात्यात जमा होणार पहा यादी | Namo Shetkari Beneficiary List
Namo Shetkari Beneficiary List मित्रांनो राज्यभरातील सुमारे 95 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी 6000 रुपये जमा होणार आहेत. यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या दुपारीपासून 2000 रुपयाप्रमाणे सलग 3 हप्ते जमा होणार … Read more